Loading video...
Video Failed to Load
गणपती बाप्पा मोरया ! विभाग प्रमुख श्री उदेश पाटेकरजी यांच्या विभागातील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. शिवसेना - युवासेना आपल्या सर्वांचे आभार.
21,930 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

साहेब, या व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती तुमच्यासोबत चालताना दिसतोय... तो व्यक्ती मुंबईत उध्दव साहेबांच काम करतोय मात्र मूळ गावी उध्दव साहेबांच्या विरोधात काम करतोय. इकडे स्वतःचा फायदा करून घेतोय. अशा लोकांना थारा देणं कितपत योग्य आहे ? अशा लोकांमुळे सच्चा शिवसैनिक नाराज होतोय.

🌿 FREE Ayurvedic Consultations - only from @AskAyurveda_24 ✨ Learn the ancient secrets for modern well-being. 👉 Follow now and transform your life – no excuses!

नांदगावकर साहेब आनंद तेव्हा झाला असता जेव्हा तुम्ही मुलुंड ला गेला असता... जाब विचारायला त्या शिवसदन मध्ये... गणपती बघत तर सगळेच फिरत आहेत...

नितीन नांदगावकर म्हणजे, आजीच्या जीवावर बायजी उधार असलेला हलकट माणूस

दादा उद्या भेट होईल का

Royal ♠️🔥👑

मीफक्त माझ्या पत्नीचा 6महिन्यांचा पगार मागितला जो 6वर्षांपासून प्रलंबित आहे. डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या नातेवाईकाने फोनकेला म्हणून सांगितलेकी,तेमाझ्या पत्नीचा पगारतरच देतील,जर मी डॉ.नंदकुमार तासगावकर कोलाजमध्ये जाऊन भीकमागू लागलोआणि सॉरी म्हणालो,तरतो माझ्या पत्नीचा पगार देऊशके

Hello sir mai thane se hu AAP se milna hai ajent ne froud kiya hai Mera mobile no.9594583457 Home loan ke liye ajent ne paisa liya humse pahale bola Ho gya hai ab bol rha hai nhi hoga 3 lakh 70 hai

मुलुंडचे भावी आमदार शिवसेना🚩 उध्दव बाळासाहेब ठाकरे🚩 जय महाराष्ट्र🚩

we have a property at andheri east sahar village (arjun chawl ) illegal construction is goin on that plot and no legal action is taken . Please help we are 7 equal partners and one partner is threatnin and taken the plot under him we have all the legal documents
