Загрузка видео...
Не удалось загрузить видео
ध्यान गणपती, मन गणपती, ध्यास गणपती, श्रद्धा गणपती, आस्था गणपती, भक्ती गणपती... सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! विघ्नहर्ता श्री गणरायाला भावपूर्ण निरोप देताना त्यांच्या आशीर्वादाने विकासाची प्रत्येक वाट अधिक सक्षम आणि प्रगती अधिक गतिमान होवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना! मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजनबद्ध विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारून सक्षम कनेक्टिव्हिटी... show more
18,793 просмотров • 12 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 30

A beautiful festival comes to an end, leaving behind faith and memories.

Ganpati Bappa Morya! Come back soon next year. 🙏

गणपती बाप्पा मोरया!

Let’s celebrate Ganesh Visarjan with devotion, joy and responsibility.

भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने बाप्पाचं विसर्जन करूया.

श्रद्धेने विसर्जन करूया, स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेऊया.

The farewell is emotional, but the faith remains forever.

आनंदात उत्सव साजरा करूया आणि जबाबदारीने बाप्पाला निरोप देऊया.

Ganpati Bappa Morya! Until we meet again. ❤️

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या. 🙏

बाप्पाचा निरोप म्हणजे पुढच्या आगमनाची आशा.

बाप्पाच्या कृपेने प्रत्येक घरात आनंद आणि समाधान राहो.

A heartfelt farewell to our beloved Bappa.

Let’s choose an eco-friendly Visarjan and protect our environment.

गणपती बाप्पा मोरया! सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत.

Bappa leaves the idol, but stays in our hearts.

May Bappa’s blessings guide us towards a better tomorrow.

गणरायाला निरोप, पण मनात त्यांची भक्ती सदैव कायम.

May Lord Ganesha bless every home with peace and prosperity.

Let’s bid farewell with gratitude, unity and positive energy.

गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो.

Wishing everyone a peaceful and blessed Ganesh Visarjan.

May Lord Ganesha remove all obstacles and bring happiness to everyone.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! ❤️

बाप्पाला भावपूर्ण निरोप. मंगलमूर्ती मोरया!

सर्व गणेशभक्तांना गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Morya! May the blessings of Bappa always be with us.

बाप्पाच्या आगमनाने भरलेलं मन आज निरोप घेताना भावूक झालं.

बाप्पाच्या आशीर्वादाने नव्या सुरुवातीला सकारात्मक ऊर्जा मिळो.

पर्यावरणपूरक विसर्जन करूया आणि बाप्पाची शिकवण जपूया.

