正在加载视频...

视频加载失败

गणेश विसर्जन मिरवणुकीत विद्यानंद बापटांची खिल्ली उडवणारं पोस्टर झळकले. यावर बापटांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “शेण खाणारे, गोमूत्र पिणारे... त्यांची मिजास उतरवणारच,” असा इशारा देत निशाणा साधला. #LokmatNews #MarathiNews #GaneshVisarjan #VidyanandBapat

39,375 次观看 • 3 天前 •via X (Twitter)

4 条评论

Vishwas Satwekar 的头像
Vishwas Satwekar2 天前

बाप्पाला इतर खुप चांगली कामे आहेत....मंडळांसारखे बाप्पा बेरोजगार, चौका चौकात उभे राहणारे.... खिशात पैसा नाही म्हणून वर्गणी वर DJ वाजवून पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट पाहणारे..... बाप्पा असे नाहीत.... पण ह्यांना बाप्पा ह्यांच्या सारखेच वाटतात

Prashant K 的头像
Prashant K2 天前

@vidyanandbapat1 तू हिंदू ब्राह्मण नाही, तू मुघलाची औलाद आहेस !!

Kulkarni 96 的头像
Kulkarni 962 天前

शब्दांचा चॉईस चुकला असेल कदाचित पण मुद्दा बरोबर आहे परवानगी दिली गेली आहे म्हणूनच ही मिजास आहे करोना काळात किंवा रात्री 12 नंतर बंदी लागू झाली की गप्प बसतातच ना,आज राजकीय लांगुलचलन होत आहे म्हणून परवानगी मिळते आहे,राजकीय इच्छाशक्ती जागृत झाली तर ह्यातला एक जण हिमत करणार नाही

THE ACCOUNTANT 的头像
THE ACCOUNTANT2 天前

बापटांचा सय्यम सुटतोय

相关视频