Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

रडला रडला.. मला तर लय आनंद झाला 😂😂

54,979 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

🚩केदार प्रमोद काळे 🚩 profil fotoğrafı
🚩केदार प्रमोद काळे 🚩1 yıl önce

आमदार होऊन पण सकाळ संध्याकाळ फक्तं पनीर किंवा मटण चिकन खावं लागतंय हा अनव्याय आहे गोर गरीबांच्या हितासाठी साहेब बोलत आहेत 😡🤣😡🤣

सिद्धेश पाटील profil fotoğrafı
सिद्धेश पाटील1 yıl önce

😂😂

Soham Jadhav profil fotoğrafı
Soham Jadhav1 yıl önce

Magthane Prakash Surve right ? What is he known for apart from calling Gautami Patil on Dahi Handi Utsav 💁‍♂️, Crying as if someone stole a lolipop from his mouth.

Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास profil fotoğrafı
Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास1 yıl önce

असू दे रे पक्या..नको ते आसू 😥 पप्पी वीर म्हणून लोक नेहमीच लक्षात ठेवतील.

Sachin P profil fotoğrafı
Sachin P1 yıl önce

लेका,शितल म्हात्रेला अजुन बोंबलायला लावुन निष्ठा सिद्ध करायला लाव..दाढी यापेक्षा मोठं पद देईल

Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास profil fotoğrafı
Bhakt a's Vikas/भक्तांचा विकास1 yıl önce

पपी ने केला पक्यचा घात.

Kiran Bhau S profil fotoğrafı
Kiran Bhau S1 yıl önce

हा deserve तरी आहे का अशे 100 बसलेत विधानसभेत मुलगा historysheeter पापा देखील धमकी बाज

जय profil fotoğrafı
जय1 yıl önce

एका paru च्या pappi ने घात केलाय आमच्या या साहेबांचा....

गanesh profil fotoğrafı
गanesh1 yıl önce

फक्त मंत्री पद दिलं नाही म्हणून प्रवास आठवून अश्रू येता..मग विचार करा उद्धव ठाकरे कशे का असणा पणं आजारी असताना हे चीर सुरत ला पळून गेले..त्याना मुख्यमंत्री पदावरू हटवला.. पक्ष चिन्ह पळवल.. उद्धव जी नाही कधी असे रडत बसले.

Devashish Khese profil fotoğrafı
Devashish Khese1 yıl önce

थोडा वेळ लागणार पण प्रत्येकाचा कार्यक्रम “वेळच” करणार

Benzer Videolar

गेली ११ वर्ष आम्ही शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करतोय... लोकं ज्या शहरांत राहत आहेत तिथे त्यांना आनंद मिळेल असं काहीतरी देत रहावं असं मला प्रकर्षाने वाटत राहतं. त्यातलाच एक प्रयत्न दीपोत्सव. गेली काही वर्ष तर लोकं आवर्जून विचारतात की ह्या वर्षी दीपोत्सव असेल ना, तेंव्हा तर अधिकच छान वाटतं. तर ह्या वर्षीपण दीपोत्सव उत्साहात सुरु झाला आणि ह्यावर्षी सलीम साहेब - जावेद साहेब ह्या दीपोत्सवाच्या लोकार्पणासाठी आले होते. दोघांनीही त्यांच्या प्रतिभेने, विचारांनी हा कार्यक्रम अधिक उजळला. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं ही माझ्या राजकारणाची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून घडणारा हा दीपोत्सव. ह्या दीपोत्सवातील काही महत्वाचे क्षण.

Raj Thackeray

90,319 görüntüleme • 2 yıl önce