正在加载视频...

视频加载失败

गंमत बघा! एकाच फ्रेममध्ये खातेदाराची बहीणही आहे, नॉमिनीही आहे आणि पतसंस्थेचे चेअरमनही आहेत. 3 वर्षांपूर्वी पतसंस्थेचा एक कार्यक्रम झाला होता. ज्यामध्ये समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे खरातच्या पाया पडत आहेत. बाजूला भाषण सुरु आहे. एकमेकांना सर्व माहिती होते. खाती बनावट नव्हती.

39,964 次观看 • 4 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

उद्योजक का राहतील महाराष्ट्रात?? सांगा… खेड MIDC मध्ये हुंडाई कंपनीत केवळ दुसऱ्या भागातील माणसाला काम मिळालं म्हणून गावगुंडांनी त्यांना जबर मारहाण केली. एकजण तर ICU मध्ये आहे. प्रत्येक MIDC मध्ये नेत्यांच्या बगलबच्च्यांची दहशत आहे. हप्ते वसुली सुरु आहे. आज नाही, वर्षानुवर्षे सुरु आहे. यात सगळ्या पक्षांचे लोक सामील आहेत. कुणीही अपवाद नाही. पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण, खेडमध्ये तर नंगानाच सुरु आहे. वसुलीवाले कोण आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण दहशतीमुळे उद्योग करणारे लोक बोलत नाहीत. पोलीस सगळीकडे सामील आहेत. Devendra Fadnavis तुम्ही हा दहशतवाद मोडून काढा. लोक आयुष्यभर धन्यवाद देतील. #MaharashtraPolitics #MIDC #industry

Abhijit Karande

140,701 次观看 • 1 年前

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice

Ambadas Danve

40,410 次观看 • 2 个月前

जून महिना संपत आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एलनिनो मुळे दुष्काळाची तीव्रता जाणवू शकते असे नमूद केले होते. दुर्दैवाने आज तीच परिस्थिती राज्यभर निर्माण झाली आहे. आपण पाणी अडवले नाही, पाणी जिरवले नाही, नद्यांचे संवर्धन केले नाही. परिणामी अनेक धरणे तलाव आणि जलस्रोत कोरडे पडत आहेत. राज्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे अधिवेशन केवळ १४ दिवसांचे अल्पकालीन अधिवेशन आहे. त्यामुळे शोक प्रस्तावानंतर राज्यातील उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर चर्चा घेण्यात यावी अशी माझी मागणी आहे.

Nana Patole

12,892 次观看 • 2 个月前

आपुलकीचे दोन शब्द आणि समाधान..! दैनंदिन वेळापत्रकानुसार कामकाजात व्यस्त असताना काश्मीरमध्ये अडकलेले व महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या पर्यटकांसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क झाला. यावेळी चिंताग्रस्त पर्यटकांना धीर दिला, त्यांची विचारपूस केली. आपलं हक्काचं सरकार तुमच्या परतीच्या प्रवासासाठी शक्य त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे, त्या दृष्टिकोनातून विशेष विमान वाहतूक सेवा देखील सरकारमार्फत सुरु करण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा देखील सुरु आहेत. तुम्हाला आपल्या राज्यात सुखरूप परत आणण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, असा विश्वास त्यांना दिला. #PahalgamTerroristAttack

Ajit Pawar

18,442 次观看 • 1 年前