正在加载视频...
视频加载失败
चूक कोणाची ही असो… पण सुमधूर वाणी ऐका. #वायरल
11 条评论

हे न्यायाधीशापेक्षा स्वतःला मोठे समजतात 'हे ह्याला आत मधे घे ' ह्याची गाडी जमा कर " कोर्टात घेऊन चल " मग हयांची लायकी शंभऱ ते दोनशे रुपयांवर येउन शांत होते. खरी वसूली गैंग आहे ही.

मोबाईल संकल्पनाच बंद केली गेली पाहिजे फुकट videoकरायला मिळतात म्हणून काहिही चालू आहे... आता कर्मचारी यांनी जनतेची सेवा करावी की यांच्या videoसाठी footage द्यावे... त्यात महिला कर्मचारी उन्हात पावसात कोणतीही तमा न बाळगता प्रामाणिकपणे जनसेवा करताना हा मूर्खपणा लोकं का करतात सुधरा

take the journey

भारतीय संविधान कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडणार तर कारवाई तर होणारच,कोणत्याही खात्यामधील कर्मचारी दिवसभर लोकांना आणि आव्हानांना सामोरं जातो, अश्या परिस्थितीत कायदा मोडून उपटसुंभे व्हिडिओ बनवून हुशारी करणार तर ही महिला कर्मचारी पोलिसी खाक्या का नाही दाखवणार.फोड नडग्या

काय करावं त्यांनी त्यांच्यावरसुद्धा "लाडकी बहीण" चा लोड आहे.

महिला कर्मचाऱ्याला वाईट बोलणाऱ्यांनी video नीट पहा... असे समजतंय की तो video करणारा gym चालवतो आणि मेंबर ना फुटपाथवर गाड्या पार्क करायला सांगतोय, आणि असे सुध्दा समजतंय की आधी सुध्दा काहीतरी विषय झालाय. मग स्वतः फुटपाथ वर गाड्या पार्क करायच्या आणि कारवाई केली की २-४ माणसे नेवुन...

सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये माज खूप असतो.

बाई बरोबर वाटतात. फूटपाथ वर गाड्या लावणारे महामूर्ख आणि वर शिरजोरी करणारे कमी नाहीत आपल्या इथे.

Police is doing it's job. Preety tough job.. bound to get frustrated. People break law, do illegal things and then make such videos to defame the police. Authorities should take corrective action to ensure respect for the uniform. Law should take it's course..

१०-२० रुपये भेटले नसतील म्हणून ताई तापल्या असतील 🤔

नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर उचलणारच, व्हिडिओ काढून त्रास देऊन काय उपयोग
