Loading video...
Video Failed to Load
चाटे कोचिंग क्लासेस
19,027 views • 3 years ago •via X (Twitter)
25 Comments

मोदी लाटेत असेच लाचार लोक तयार झालेत

चाटे क्लासेस ची toper आहे ही .. #विचित्रा 😂

दळभद्री बाई कीव येते हिच्या आकलेची.,. मोठे महात्मा फुले, सावित्री बाई फुले कोठे चंपा आमदार होण्या साठी कुठला विषय कोठे नेऊन ठेवलाय....!?

Kaai faltugiri aahe he.. Bjp wale waatolaa lawtaait maharashtra cha..

सर...ही बाई राजकारण व समाजकारण यासाठी लायक नाही.हे ती स्वतः नेहमी सिद्ध करत आहे परंतु आपले राजकारणी लोकांना त्या बाईमध्ये काय दिसते ते देवच जाणो.असो अशा लोकांचा,त्या वाईट विचारांचा, प्रवृत्तींचा जाहीर निषेध

भिकार बाई

Layaki aahe tyanchi

चित्रा ताईच्या मेंदूचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय.

चंद्रकांत पाटील काय मिशनरी आहे का चित्रा जी?

Chate🤣🤣🤣🤣🤣

सत्यानाश

पुन्हा पुन्हा अपमान

Chate classes 😂😂😂

काम महत्वाचं,त्याच कौतुक हवं उगाच जात पाहून समाजसेवकका च उद्दातिकरण होत असेल तर त्याची खिल्ली उडवताना जनतेला काहीही वाटणार नाही.

अरेरे.... वाईट वाटतं ऐकून.....

बाई इतक्या निर्लज्जपणे बोलू शकते? चंद्रकांतदादाला म. फुलेंच्या बरोबरीला बसवायचं ही चमचेगिरी कुठल्या लाभासाठी?

वेडी आहे ही बया

Tai bhetel tumhala pn ekhade khate

@ChitraKWagh ताई, तरी मंत्री होणार नाही तुम्ही.

Dragging Chate class name to express your views is definitely not appreciable.....in future people may drag your name to prove their point. Remember this. Use ur name if you have a real credibiltiy to put your views.

चाटायची तरी किती चाटायची🤣🤣

या नांदेड ला आहे चाटे कोचिंग क्लासेस एडमिशन भेटेल सर्व तयारी करून घेतली जाते NEET ची

का हा राजाभोज,और का हा गंगू तेली. (एक म्हण)

हया मॅडम बेरोजगार आहे वाटतं ! काहीतरी बोलत फिरत आहेत.

अतिशय दर्जेदार शब्द लिहिला ह्यांच्यासाठी..

