Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

चला कमेंटस करा भक्तानु.

59,715 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 44

Фото профиля धर्मेंद्र अनमाणे
धर्मेंद्र अनमाणे2 лет назад

अशिच प्रेरणा ईवीएम बद्दल जागृत झाली पाहीजे. पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर झाल्या पाहीजे. भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष का विरोध करत आहे बॅलेट पेपर ला. रोजच्या दैनंदिन जिवनात सकाळ पासुन रात्री पर्यंत टिशु पेपर टिशु रोल चालतो. पण निवडणुका बॅलेट पेपर वर नको का? #लोकशाही

Фото профиля Anand Sonawane
Anand Sonawane2 лет назад

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुर्गुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर

Фото профиля @Mohsin Sayyed
@Mohsin Sayyed2 лет назад

बघितलं संविधानाची ताकत, एकट्या पठ्याने संपूर्ण लढाई जिंकली. मित्रानो ही आहे Dr. Babasaheb Ambedkar यांनी दिलेला हक्क. 👍

Фото профиля स. रा. सातकर
स. रा. सातकर2 лет назад

हे माझं स्वाभिमानी कोल्हापूर

Фото профиля सामान्य नागरिक मोदी परिवार
सामान्य नागरिक मोदी परिवार2 лет назад

अगदी बरोबर हीच खरी लोकशाही आहे कोणताही लोकप्रतिनिधी निवडणूक लढविण्यापुरता पक्षाचा असतो नंतर तो जनता व सरकारचा असतो कोणतेही सरकार हे पक्ष, व्यक्ती चे नसते ते जनतेचे देश व राज्याचे असते निवडणूक आचारसंहिता मध्ये पक्षाचा प्रचार केला पाहिजे निवडणूक झालेवर व निवडुन आलेवर नाही!

Фото профиля Shriganesh Badhekar
Shriganesh Badhekar2 лет назад

हा व्हिडिओ आज सगळीकडे व्हायरल झालाय

Фото профиля lefty
lefty2 лет назад

साहेब भक्त आता तुम्हांला देशद्रोही च लेबल लावणारं 😅

Фото профиля रामभाऊ 🎊
रामभाऊ 🎊2 лет назад

एसे जागृत शिक्षित तरुण प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागात उदयाला आली पाहिजे तर आपल्या देशातील जनतेच सरकार येईल

Фото профиля Bandu Tonge
Bandu Tonge2 лет назад

जबरदस्त उतर दिले भाऊ ने सैल्यूट आहे आता तरी खोला डोले भक्तानों

Фото профиля Mahangare
Mahangare2 лет назад

असे हिज##डे रोज भिका मागतात सिग्नल वर

Фото профиля Amit Jadhav
Amit Jadhav2 лет назад

@ashish_jadhao तो युवक सत्य परिस्थिती मांडत आहे अधिकारी वर्ग सुद्धा सर्व गोष्टी समजत असून सुद्धा या सरकार समोर हतबल झाले आहे सर्व पैसा नागरिकांचा आहे आणि त्यामधूनही त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात पण आता सर्वेकडे लोक अशा गोष्टींना विरोध करणार या पक्षाचे हुकूमशाही महाराष्ट्रात चालणार नाही

Фото профиля Jayant
Jayant2 лет назад

तुम्हाला मोदी फोबिया आहे त्याला काही औषध नाही.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

अगदी बरोबर. जनतेला जुलमेबाजीत अडकवून देशाची मालमत्ता मूठभर पुंजीपतीच्या हाती देणारे आमच्या दृष्टिने जननायक असुच शकत नाही.

Фото профиля Prashant Prabhulkar
Prashant Prabhulkar2 лет назад

@Jay_VDSavarkar जयंत, हा नकाशा पागल आहे अस आता पर्यंतच्या त्याच्या कित्येक ट्वीट वरुन दिसते. त्या मुळे अशांवर आपला वेळ वाया घालवू नये. ही विनंती🙏

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

@Jay_VDSavarkar लायकी लागते जनप्रश्नांना सामोरे जाण्यासाठी. @BJP4Maharashtra च्या कोणत्याही नेत्याकडे ती नाही तर त्यांच्या भक्तात कुठून असेल. खुले आव्हान आहे या समोरासमोर जनप्रश्नांवर.

Фото профиля Prashant Prabhulkar
Prashant Prabhulkar2 лет назад

@Jay_VDSavarkar @BJP4Maharashtra तुझे आता पर्यंत चे ट्विटच तुझी लायकी दर्शवतात. जास्त आपली पाजळु नकोस.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

@Jay_VDSavarkar @BJP4Maharashtra मी कधीही कोणालाही घाबरत नाही. जा जाऊन भक्ती कर जनप्रश्नांना भिडण्यासाठी जी धमक लागते ती भक्तात कधी येणारच नाही.

Фото профиля Prashant Prabhulkar
Prashant Prabhulkar2 лет назад

@Jay_VDSavarkar @BJP4Maharashtra तु घाबर नाय तर झक मारत बस, कोणाला काही देण घेण नाही. बाकी तुम्ही लाचारा़ंनी भक्तांना काही शहाणपणा शिकवु नये.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

@Jay_VDSavarkar @BJP4Maharashtra शहाणपणा तुम्ही चालु करता मग त्याची आम्ही चिरफाड करतो.

Фото профиля Akash Koli
Akash Koli2 лет назад

संविधान वाचवा. जागे व्हा. नाहीतर सरकारी कार्यक्रम ठरलेला आहे. नवीन जागतीक व्यवस्था (New World Order)म्हणजे ९०% लोकांचा मृत्यू.

Фото профиля Dhananjay Dashrath Sangamnere
Dhananjay Dashrath Sangamnere2 лет назад

मोदी हटाओ देश बचाओ

Фото профиля SHAAZ
SHAAZ2 лет назад

भावाचा एक एक शब्द बरोबर आहे 👍

Фото профиля Shaikh Nazimuddin
Shaikh Nazimuddin2 лет назад

अश्या मुलांना आपल्या पक्षात घ्या विरोधी पक्षांनो...आणि मग बघा जादू........

Фото профиля Pradip Nikam
Pradip Nikam2 лет назад

खूप छान असेच धारे वर धरायला हवं . हे आपल्या पैश्यावर मज्जा मारतात.

Фото профиля Dharmaraj Masal
Dharmaraj Masal2 лет назад

अशे तरुण राजकारणात येण नितांत गरजेचं आहे. नाहीतर काका मामा भाऊ दादा भैया सगळे विकून खात्यात. याना इटली माहीत नाही पण यांच्या घरी इटालियन मार्बल फर्नीचर , कपडे फ्रेंच वापरतात

Фото профиля Rameshwar Bedre
Rameshwar Bedre2 лет назад

अगदी बरोबर आहे

Фото профиля Nitin Gaikwad
Nitin Gaikwad2 лет назад

Ashich Jagrukta sarv janmansanmadhe pasarvali geli pahije...Dr. Babasaheb Ambedkar hyani lihilelya Sanvidhanchi takad samajali pahije...👍👍

Фото профиля S. DADDIKAR
S. DADDIKAR2 лет назад

हा तर तुझ्याच लायकीचा तुझ्यासारखाच जगात ओवाळून टाकलेला गटरातला किडा दिसतो,जेव्हा ठाकरे सरकार म्हणत होता त्यावेळेला ह्या किड्याला कुठे वळवळताना पाहिलं नाही,पण असे अनेक गटातले किडे देशाच्या प्रगती विरोधात वळवळतच राहणार,गळ्यात पट्टा घालून फेसबुक वर बोंबलणाऱ्या किड्याचे कार्यकर्ते.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

मूर्ख माणसा त्याने जे प्रश्न केले ते तुझ्या आकलनापलिकडले आहेत. फडणवीस सुद्धा त्याची उत्तरे देण्यास असमर्थ आहेत. कारण वेषांतर करुन रात्रीच्या अंधारात खेळ करुन सत्ता उलथवणे एव्हडे सोप्पे नाही समाजशास्त्र कळणे. तेव्हा आता गप्प बसावे.

Фото профиля S. DADDIKAR
S. DADDIKAR2 лет назад

तुला ठाण्याला ऍडमिट केल होत ना? पळून आलास का? ट्रीटमेंट पुर्ण करून आला असतास तर शहाणा झालेला प्राणी तरी पाहता आला असतां, कशाला त्या घराच्यांच्या आणि आमच्यासारख्या प्रामाणिक टॅक्स पेएर च्या डोक्याला ताप करत बसतोय, तुझ्यासारख्या येड्याला आमच्या टॅक्स ने बाळगून सरकार देखील थकल.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

भाजप भक्तच फक्त टँक्स भरतात का? मूर्ख माणसा त्यांने जे प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तरे देण्याची कुवत बाळगा.

Фото профиля S. DADDIKAR
S. DADDIKAR2 лет назад

अरे येड्या, लहानपणापासूनच तू असा येडझवा आहेस का? हा तोच किडा आहे त्याचं नाव आहे राज वैभव शोभा रामचंद्र, याच्या नावालाच ताळमेळ नाही तर याला कुठून असणार? सगळेच तुझ्यासारखे पप्पू आणि पेंग्विन, हा काँग्रेसचा कार्यकर्ता, याचा मालक बटाट्यापासून सोनं तयार करत होता.

Фото профиля Vijay Nakashe (Real Family Man)
Vijay Nakashe (Real Family Man)2 лет назад

तो कोणत्या पक्षाशी संबधित हे न बघता त्याने जे प्रश्न केले त्याची उत्तरे आहेत का? का भारत सरकारच्या योजना मोंदीच्या योजना म्हणून एका व्यक्तीचा प्रचार करतात. मोदी काय स्वखर्चातुन करत आहेत का? का नाही त्यामध्ये देशाच्या सरकारचे नाव?

Фото профиля S. DADDIKAR
S. DADDIKAR2 лет назад

स्त्रीलंपट चाचा चे आणि त्या घराण्याचे अनेक मोठ्या संस्थाना नाव आहेत त्यांचा असं कोणतं योगदान या देशासाठी आहे?खऱ्या अर्थाने स्त्रीलंपट चाचू हा देशासाठी एक कलंक होता, त्याच्यामुळेच आणि त्याच्या कैदाशी मुलीमुळेच भारताचे तुकडे पडले, पण भारताच्या सगळ्या संस्थानांवर त्यांचीच नावे का?

Фото профиля INDIAN
INDIAN2 лет назад

kya baat hai👌

Фото профиля Sameer Inamdar
Sameer Inamdar2 лет назад

Bhava amhi ahe tuzya sobat

Фото профиля Mahesh Lohar
Mahesh Lohar2 лет назад

बरोबर बोलत आहे या आधी असे कधी सुध्दा पंतप्रधान स्वतःचा उल्लेख करून प्रेस किंवा योजना चा प्रसार करत नव्हते. कारण हे चालू आहे ते आपल्या पैशातून (tax )चालू आहे . चुकीचे काम करू नका लढ भावा

Фото профиля CHETAN S GARJE
CHETAN S GARJE2 лет назад

Mast bola ,1 number

Фото профиля M Joshi
M Joshi2 лет назад

एक गंमत सांगतो. घराजवळ भाजी बाजारा जवळ उद्धव गटाने अशीच गाडी आणली होती, त्यावर एक स्क्रीन लावली होती, सरकार विरोधी, भाजप विरोधी प्रचार करायला. लोकांना विचारले सरकार किती चुकीचे आहे बोला, एकही माणूस बोलायला तयार नाही जबरदस्तीने लोकांना ओढून त्यांना अपेक्षित ते बोलायला सांगायचे.🤦🏼‍♂️

Фото профиля Bhupendra  Manohar Ninawe
Bhupendra Manohar Ninawe2 лет назад

सर्व योजना ह्या भारत सरकारच्या आहेत व भारत सरकारच्या नावानेच अंमलबजावणीत आणल्या जायला पाहीजे. मग सरकार कोणाचेही असु देत . व्यक्तीच्या नावाने त्या योजनांचा प्रचार करू नये.

Фото профиля MUKUNDA KAKDE
MUKUNDA KAKDE2 лет назад

जबरदस्त

Фото профиля Ketan Mulay
Ketan Mulay2 лет назад

भविष्यात हा संसदेत किंवा विधान भवनात उड्या मारताना दिसेल रोजगार नाही म्हणून. वकिलीची परीक्षा पास नाही झाला म्हणून संविधान अभ्यासक :)

Фото профиля Anil Shantaram Belose
Anil Shantaram Belose2 лет назад

@ashish_jadhao यांची लायकी दाखवून दिली

Фото профиля sandip
sandip2 лет назад

रताळ्या कुठल्या हक्काच्या गोष्टी करतोय,, आधीच्या तुझ्या आवडत्या फालतू सरकार ने जिवंत असताना स्वतःच्या नावाने योजना सुरू केल्या, स्वतःच स्वतःला पुरस्कार देऊन टाकले, मोदी विरोधासाठी आणखी किती पिलावळ सोडली जाणार काय माहित

Похожие видео