Loading video...
Video Failed to Load
राजं माफ करा 🙏
41,974 views • 1 year ago •via X (Twitter)
9 Comments

शेतकरी 🙏🚩1 year ago
निषेध कपटी ढोंगी सरकारचा,,

The Dark Horse 🐎1 year ago
छत्रपतींना माननारे एकानी तरी सांगावं छत्रपती शिवरायांचे एकूण मावळे किती होते ? माहीत आहे ?

romi 🇮🇳1 year ago
१५०० मिळालेत, लोक हे विसरतील...

असहिष्णु🇮🇳1 year ago
Arab sagar madhe chatrapati shivaji maharajancha putla bandhat hote,yanna hath zodun vinanti aahe zar kaahi karaycha asel maharajancha naava var tar please gadh kille surakashit theva

काला सोना1 year ago
महाराष्ट्राच्या स्वाभिमानशी खेळ आहें, तोंडावर 1500 ची पट्टीनी सर्व काही खपवुन घेणारा नहीं

SSS 🇮🇳1 year ago
राजं राजं करता फक्तं मावळेच राहिलात नाही तर मिळवल!

Nawab'z amir1 year ago
हाथ पाय कापून भीक मागायला बसवायला हवे आहे या मध्ये जे जे शामिल आहे .... 😔

RAJIV ITOLE1 year ago
राजे माफ करा 😌🙏

patric1 year ago
महाराज असते तर ह्यांना नाटकं करण्याच्या गुन्ह्यामध्ये कडेलोट केला.असता ह्यांचा
