Загрузка видео...
Не удалось загрузить видео
छत्रपती संभाजीनगरच्या गरुडझेप अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांचा छळ
106,861 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

खेड्या पाडयातील बेरोजगार गोरगरीब मुल मुली सरकारी नोकरी पोलीस सैन्यात जाण्यासाठी जीवाचं रान करतातं आणि हे हरामखोर क्लास वाले यांना अशी चीड आणणारी शिकवणी देत असतील तर या क्लास वाल्याच्या डांगीत सरकारने मिर्ची भरावी मायबापानी कधी दोन बोट लावली नसतील लेकरांना पण असा छळ वेदना दायक

त्या मुलांनी काही तरी चुकीचे केले असेल म्हणून त्यांना शिक्षा दिली असेल. याला छळ म्हणत नाहीत, शिस्त म्हणतात... लहान मुले नाहीत मार खाऊन घ्यायला.. उद्या आर्मी मध्ये शिक्षा केल्यावर पण म्हणाचाल, जवान यांचा छळ चालू आहे🤦

पोलीस/आर्मी शिकवणी ट्रेनिंग संस्थांमधे कठिन शारीरिक ट्रेनिंग दिली जाते . हे काही MPSC चे पोर नाहीत Inspirational Speech देऊन मूर्ख बनवायला. शारीरिक आणि मानसिक शक्ति निर्माण करायला कठीण ट्रेनिंग देने त्यांचे काम आहे. ते स्वतः यातून गेलेले असतात. तेव्हाच हे पोर पास होतात.

शिस्त लावणे आणि छळ करणे यातील फरक @News18lokmat ला कळतो का ?? जर असाच व्हिडिओ Military traning चा टाकल्यावर तर काय आकाश पाताळ एक करता वाटतंय .

Army मध्ये याच्यापेक्षा खराब शिक्षा असते....lakshya movie paha... मग काय तिथे छळ होतो अस म्हणयच का ? अरे ती काय कुकुल बाळ आहेत का छळ व्हायला!! सदर अकॅडमी ने लोकमत विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल केला पाहिजे.

नोकरी लावायची गॅरंटी देतात आणि असा छळ करतात म्हणजे पोर स्वतः हुन सोडून गेले पाहिजे

@DGPMaharashtra Respected sir , Is this right to them ?...to treat with students ? I hope ..police will do enquiry well ..and warning them.. whatever happened in academy's ..🙏🏻

त्या मुलांचा छळ केला असता तर ती स्वतःहून सोडुन गेली असती.... Trp साठी काही पण काय लोकमत???

@KhambekarSumit दादा आपण याकडे लक्ष द्यावं. @mnsadhikrut @mnsreport9

गरुड झेप अशीच घेतली जाणार...घ्या झेप...जा अकॅडमी मध्ये...😅✌️✌️🙌
Похожие видео
Sensitive content
देवी अंगात येते हा प्रकार बहुतांश लोकांना माहितीच असेल…! मग ज्या मुलींवर रेप होतो किंवा लहानग्या मुलींचा लैंगिक छळ होतो तेव्हा ती देवी त्या मुलीच्या अंगात का बर येत नसेल? #रंग_नवरात्रीचे
Pooja_1010
22,551 просмотров • 1 год назад
