Video yükleniyor...
Video Yüklenemedi
छत्रपतीच्या वशंजाचा निषेध 🙏🙏 मा जिजाऊ मला माफ करा
21,981 görüntüleme • 20 gün önce •via X (Twitter)
26 Yorum

गजाभाऊ हे छत्रपतींचे वंशज नसून दत्तक घेतलेले वारसदार आहेत.. खरे तर तुम्ही आम्हा सारखेच सर्व महाराष्ट्राचे बहुजन हेच छत्रपतींचे वैचारिक वंशज आहेत..

मुघल भाजप मधे प्रवेश करून छत्रपती वंशजानी ने आपली बुद्धी नष्ट करून टाकली 💯🙏

@paraggaikar Bhajap madhe gele🤮 Sagla sampun basle 🤢

धार्मिक कार्यक्रमात अश्या बायका नाचवणे हे नक्कीच योग्य नाही. पण, फुरोगामी विचारांच्या पवारांची सत्ता असणाऱ्या बारामती तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या स्टेजवर देखील असा मादक नृत्य प्रकार झाल्याची व्हिडिओ समोर आली तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आत्मा कळवळला असणार..🥲😞

This is absolutely right, The downward fall of Maharashtra to become regressive mindset bihar,up,mp,haryana,gujrat is totally unacceptable n painful to watch. A state which has deep rooted culture of Shiv,Shahu,Phule,Ambedkar Idealogy is being turned into henious ideology state.

They are just trying to Defame the Aura of MH.Women. Their pride,Respect, Emotional Maturity, Warrior Within is being Neutralized to make them same as Northies (Hindi Belt). ( As per them lady is Dependent, No Decision rights, Just Man pleasing Human )

भाऊ ते रक्ताचे वंशज आहे की दत्तक ती पण माहिती टाका .

आपल्या घराण्याने कष्टाने आणि स्वाभिमानाने कमावलेल्या प्रतिष्ठेची जाणीव प्रत्येकाला असावी आणि जर त्या प्रतिष्ठेस शोभेल असे कृत्य करता येत नसेल तर कमीत कमी त्या प्रतिष्ठेस गालबोट लागू नये एवढी तरी खबरदारी घेतली पाहिजे. @Shivendraraje11

जय शिवराय 💪

शिवनेरी किल्यावर तुझा लाडक्या बांडगुळानी अतिक्रमन केले आहे त्यावर वर काही बोल भाडखाऊ झाटु तू फक्त भाजप विरुद्ध भुंकत असती हरामखोर

आधी स्वतः केलेल्या चुकांची माफी मग! फालतूपणा नुसता 🦵🏼

मुजरा गादीला 🙏 हे विसरू नका

गौतमी पाटील सारख्यांना लोकांनी डोक्यावर घेतले आणि मग शंभर गौतमी. तय्यार झाल्या अंग विक्षेप डान्स. करून संस्कृती बरबाद करायला त्यावर राजे नी कळस गाठला . झालाय बिहार हे सत्य आहे.

Well said, Bro. This has gone really too far. Maharashtra asmitha has taken a severe beating. No amount of such condemnation would be enough. 🙏

छत्रपतींचे शुद्ध स्वरूपातील विचार सगळ्यांना पोहचवण्याचे काम करायला हवंच आता तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वराज्य तथापि महाराष्ट्र घडेल

हे स्व घोषित छत्रपती आहेत

मुघलसैनिकांची भाजपा जॉईन करून हे तथाकथित छत्रपती वंशज भरकटले आहेत. छत्रपती शिवरायांच्या एका तरी गुणाची सर आहे का यांना?

Vanshaj nahi te fakt varasdar aahe, dattak ghetlele

आज आपण एका अशा वळणावर आहोत जिथे संयम आणि नैतिकतेची जागा झटपट मिळणाऱ्या प्रसिद्धीने, स्वार्थी राजकारणाने आणि सोशल मीडियावरील द्वेषाने घेतली आहे, हे नाकारताच येणार नाही. आपल्या महाराष्ट्र देशाची जी सुजाण, सुसंस्कृत आणि वैचारिक परंपरा होती, ती भाजपा सरकारच्या काळात उधवस्त झाली आहे.

ह्या मातीला छत्रपती शिवरायांच्या रक्ताचा गंध आहे तो स्वराज्याचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा विचार पेरून आम्हाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करायला लावणारे असे छत्रपती पण आपल्याच मातीत ह्या घटना घडणे म्हणजे मातीची विचारधारा भ्रष्ट होत चालली आहे

Mahrashtra cha bihar up jhalay baya nachava kontahi karykarm aso

रक्ताचा विचारांचा नाही ते लोकं दत्तक आहेत. .शरद पवारांनी कशाला या लोकांना मोठे केले काय माहित. ..संजय राऊतने एकदा मुद्दा बाहेर काढला होता तेव्हा मोठी आग लागली होती. . त्या कॉलर उडव्याची आई तर लयी महा डॅम्बीस बाई आहे. .साताऱ्यात सगळ्यांना माहित आहे. ह्यांची लायकी नाही पण. ...

Gajabhau did Jain's ask for closure of sluagther house in US?

#gajyabhau @gajabhauX

८ तासाचे ५०० रोज सुरू आहे आमच्याकडे, उद्यापासून रुजू हो 😎

Shivendra raje bhosale हे कधीच मी राजा आहे अस वागत नाहीत, ते लोकशाही मार्गाने वागतात त्यांना troll करून काहीही मिळणार नाही
Benzer Videolar
मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे👍👍 काळाची गरज🙏🙏
Dr Snehal Mande
26,560 görüntüleme • 3 yıl önce
