Загрузка видео...
Не удалось загрузить видео
जे काही चालू आहे बीडमध्ये ते फार दुर्दैवी आहे भाजपचा माधव पॅटर्न फक्त विष पेरण्यासाठी आहे
59,695 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 10

तुला बीडचे राजकारण कळणार नाही त्यामुळे तु नीट राहा. तु विष पसरविण्याचे काम कर, तुला बीड जिल्ह्यातील राजकारण नाही कळणार . तुला एक सांगतो की, धनु भाऊचा नादाला नको लागू त्याचे लोक तुला कुठूनही कसे उचलून व काहीही करू शकतात. ॲड रविंद्र धांडे.. बीड.. 🔥🔥🔥

Dhanya la sang bapala ghevun ye

खरंच शांत आहोत आणि संयम पाळत अहोत फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे नाहीतर मराठ्यांनी त्या कराड ला......असो जाऊ द्या अजुन काहिच नहीं बोलनार फक्त न्याय मागत अहोत 🙏🏻🙏🏻

पुरावे दे की गांज्या

अरे भारतीय जनता पार्टीचा आमदार सुरेश धस याचा इंटरव्यू बघ मी जे बोलतोय ना त्याच्यापेक्षा जास्त डिटेल त्यांनी त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत

@gajabhauX

मराठा तीतुका मेळवावा, अवघा ठेचूनी काढावा सत्तेसाठी... मराठ्यांनो जर तुम्ही आज प्रतिक्रिया देऊ शकले नाही तर येणारा काळ हा आपल्या आया बहिणीवर वार करणारा असेल याची नोंद घेण्यात यावी .

मराठा समाजाला कळकळीची विनंती असल्या भूलथापांना बळी पडू नका हे लोक जातीवादी किडे आहेत याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार या भीतीने आंबेडकर वाद झाला आता मराठ्यांचे भावना याच्याशी खेळत आहे माझा फक्त एवढेच म्हणणं आहे संविधानानुसार याला जी शिक्षा होईल ते होईल भावनिक होणे बंद

छपरी, जातीवादी एका कुटुंबाने स्वहितासाठी आक्खा जिल्हा नासवलय. ..

छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेनंतर सगळे शांत का आहेत हा प्रश्न आहे. ही शांतता महाराष्ट्रातील बंधुता आणि पुरगामी विचारसरणीचा नाश करेल.
Похожие видео
Sensitive content
फार दुर्दैवी आहे 😢😢😢
गजाभाऊ
109,268 просмотров • 7 месяцев назад
