Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

जात आणि धर्म या घरात पाळायच्या गोष्टी आहे.

16,142 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля उमेश पाटील Umesh Patil
उमेश पाटील Umesh Patil1 год назад

हा रिल मध्ये आणि रियल मध्ये दोन्हीकडेही नटसम्राट आहे. डी वाय चंद्रचूड यांच्याकडून शिकला असावा.

Фото профиля मास्टर गोगो 🇮🇳
मास्टर गोगो 🇮🇳1 год назад

पिछले 10 साल से चुप हैं यह आदमी।

Фото профиля Dr. Meeta Ruparel
Dr. Meeta Ruparel1 год назад

I thought he was supporting camerajivi, thanks for posting this vid.

Фото профиля Raja
Raja1 год назад

Over acting ka 50 rs kat lo

Фото профиля Mr. Soroos
Mr. Soroos1 год назад

नाना पाटेकर balancing tool आहे

Фото профиля sagar dange
sagar dange1 год назад

नियम सर्वांना सारखाच असावा.आणि जात डोक्यात असते त्याच काय ?

Фото профиля Imtiyaz Ahmed
Imtiyaz Ahmed1 год назад

1992 दंगल फार कडू आठवणी आहेत. आम्ही स्वतः हिंदू कॉलनी मध्ये रहात होतो पण कोणताही हानी झाली नाही. माझा मित्र मुस्लिम मोहल्ल्यात रहायचा त्याची कोणतीही हानी झाली नाही. असे का झाले कारण हिंदू, मुस्लिम चांगले सुशिक्षित होते त्यामुळे दोन्ही कडे चांगले संस्कार, चांगले विचार होते. एकता

Фото профиля Mr.Chavan श्री.नयन चव्हाण (राष्ट्रहित सर्वोपरि)
Mr.Chavan श्री.नयन चव्हाण (राष्ट्रहित सर्वोपरि)1 год назад

हे सर्वांसाठी आहे including हिंदू तुमचा रोख जर हिंदू साठीच असेल तर ते चूक आहे. जिहाद , काफिर वाली मानसिकता ज्यांची आहे त्यांना हे सांगून ठेवा आणि ब्रिगेडी लोकांना सांगा हिम्मत असेल तर हिंदूंच्या देवांची टिंगल करण्या पेक्षा इतर धर्मीय देवांची त्यांनी चेष्टा करून दाखवावी म्हणजे कळेल नाना यांनी समस्त भारतीयांना उद्देशून हे वाक्य बोलले आहेत. त्याला तुम्ही राजकीय रंग देऊन फक्त हिंदूना टारगेट करू नका

Фото профиля AviLad
AviLad1 год назад

विरोधक मताच्या राजकारणासाठी भिती धालतात, त्यामुळे चुकीचे निर्णय घ्यायला लागतात.

Фото профиля Ravi Parate
Ravi Parate1 год назад

🙏🙏

Похожие видео

म्हाडाची जवळपास १० एकर जागा मंत्री आशिष शेलार यांनी ढापली जी जागा लीलावती हॉस्पिटल वांद्रे पश्चिम येथील प्राइम लोकेशन वर आहे ही जागा स्पोर्ट्स सेंटर च्या नावाने घेतली आहे आणि ही जागा आशिष शेलार यांनी आमदार निधीतून सुसज्ज बांधून घेतली आहे या स्पोर्ट्स केंद्रात येणाऱ्या मुलांकडून आणि नागरिकांकडून भरमसाठ पैसे आकारले जात आहेत या धावणाऱ्या ट्रॅक वापरण्याच एका तासाच भाड हे जवळपास ३०० रुपये प्रति व्यक्ती आहे आणि क्रिकेट आणि फुटबॉल च्या कोचिंग फी बद्दल न बोललेल बर आहे हा सगळा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि या सगळ्या गोष्टीला खतपाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घालत आहेत

गजाभाऊ

96,865 просмотров • 1 месяц назад

हल्ली प्रत्येक सणांना व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सगळीकडेच डिजेंचे धुमाकूळ सुरू आहे. या डिजेवर थिल्लर गाणी वाजवून सणांना आणि उत्सवांना बीभत्स रूप दिले जात आहे. यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने MIT कॉलेजच्या परिसरात डिजेच्या माध्यमातून लोकांना असह्य होईल अश्या प्रकारे गाणी वाजवली जात होती. यावर सामान्य नागरीकांच्या तक्रारी मिळताच मी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण केले. पण या घटनेचा विपर्यास करून मीडिया आणि सोशल मीडिया द्वारे चुकीच्या बातम्या प्रकाशित करण्यात आल्या, त्यामुळे आज मी या घटनेची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत आहे. माझे सर्वांनाच आवाहन आहे की आपण सर्वांनी सणांचे पवित्र राखूया आणि पुण्याच्या नागरिकांचे हित ही पाहूया. ध्वनीप्रदूषण टाळूया!

Dr. Medha Kulkarni

200,568 просмотров • 2 лет назад

“धर्म नहीं जाती पूछी” - सनातनी मनुवाद्यांचा जातीवाद अजूनही संपलेला नाही. एका दलित विद्यार्थ्याला आलेला हा अनुभव अतिशय दुर्दैवी आहे. परदेशात नोकरी मिळालेला हा तरुण, याची कंपनी, ‘हा विद्यार्थी तुमच्या कॉलेजला होता का अशा पद्धतीची पडताळणीसाठी कॉलेजकडून माहिती मागवते. आणि धक्कादायक म्हणजे कॉलेज प्रशासन जातीवाद डोक्यात ठेवून या दलित तरुणाची खोटी माहिती कंपनीला देतात. या तरुणाची नोकरी जाते. त्यानंतर या तरुणाने धाडसाने कॉलेज प्रशासनाची केलेली पोलखोल सनातनी मनवाद्यांची मनोवृत्ती दाखवते. नोकरीसाठी पडताळणी करताना एखाद्या विद्यार्थ्याची जात विचारणं आणि ती जात समजल्यावर मुद्दाम त्रास देणे हा अतिशय अमानवी प्रकार आहे. ज्या संविधानाने समता, सामाजिक न्याय आणि समान संधींची ग्वाही दिली, त्यालाच या मनुवाद्यांनी तिलांजली दिली. फडणवीस, यावर काही कारवाई करणार की तुमच्या या सनातनी मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणार? काँग्रेस पक्षाची ठाम मागणी आहे, महाविद्यालयाने माफी मागून विद्यार्थ्याला नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित शिक्षकांवर तात्काळ गुन्हे नोंद करावेत. . . Congress Rahul Gandhi Devendra Fadnavis #CMOMaharashtra #सनातनी #मनुवादी

Harshwardhan Sapkal

12,641 просмотров • 11 месяцев назад