正在加载视频...

视频加载失败

वारी आणि वारकऱ्यांना अर्बन नक्सल म्हणत बदनाम केल जात आहे ….

10,883 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

Amita Chate 的头像
Amita Chate1 年前

बीड येथून ही अल्पवयीन मुलीच्या संदर्भात एक गंभीर प्रकरण उघडकीस आलेय, त्यावर आपली काय प्रतिक्रिया..?

Ashish 的头像
Ashish1 年前

भाजप हा मराठी संप्रदायाचा नंबर एक चा शत्रू आहे

Arun Dattatray Nimbalkar 的头像
Arun Dattatray Nimbalkar1 年前

आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आता वारकऱ्यांना देखील बदनाम केलं जात आहे Shame on BJP party

विजयभाऊ 的头像
विजयभाऊ1 年前

बीड मध्ये कधी येताय चुमुरड्यांवर अत्याचार अन्याय आलाय

होय हिंदूच 的头像
होय हिंदूच1 年前

वारकऱ्यांमध्ये अर्बन नक्षल घुसले असा आरोप आहे तर हा म्हणतोय वारकऱ्यांना अर्बन नक्क्षल म्हटले

Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण 的头像
Sachin Chavan 🇮🇳सचिन चव्हाण1 年前

तुकारामबोवांच्या गाथेतील एक अभंग पोस्ट केला म्हणून तुमचा एक रयत चा कार्यकर्ता हे सोशल मिडिया चे आभासी जग सोडून गेला तो आजतागायत परत आला नाही आणि तुम्ही सांगताय संविधान आणि गाथा एकच आहे!

Pravïn 的头像
Pravïn1 年前

Lagav fasi...👍

Out of context Media 的头像
Out of context Media1 年前

वारकरी संघींचा प्रोपगंडाला बळी पडत नाही म्हणून हे बोलतात

JAY MEHTRE 的头像
JAY MEHTRE1 年前

जे लोक मूडी मूडी करत नाही ते सगळं अर्बन अँड रुरल नक्षल आहेत

KAUSHIK SAMDADE 的头像
KAUSHIK SAMDADE1 年前

हरामी आहेत भाजप वाले

相关视频

पंढरीची वारी जयाचिये कुळी l त्याची पायधुळी लागो मज ll वारीच्या परंपरेला वाचन संस्कृतीची जोड देत 'पुस्तक वारी' हा अभिनव उपक्रम यावेळी आषाढी वारीमध्ये राबविण्यात येत आहे. 'पंढरीची वारी, पुस्तके आपल्या दारी' या संकल्पनेतून तरुण वारकऱ्यांमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले जात आहे. एका बाजूला ज्येष्ठ वारकऱ्यांप्रती जपला जाणारा सेवाभाव आणि दुसऱ्या बाजूला पुस्तकांच्या सहवासातून घडणाऱ्या पुस्तकवारीचे हे दृश्य मनाला सुखावणारे आहे. तसेच, वारकऱ्यांच्या सेवेसाठी 'मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र' उभारण्यात आले असून, या सुविधा केंद्राचे नियोजन ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये वारकऱ्यांसाठी अत्याधुनिक यंत्रांच्या माध्यमातून मोफत चरण सेवा तसेच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा उपक्रम वारीतील सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. Devendra Fadnavis Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक ZEE २४ तास #Maharashtra #DevendraFadnavis #Ashadhiwari #Wari

CMO Maharashtra

17,121 次观看 • 2 个月前

आज संपूर्ण देशाला #VoteChori ची खरी पार्श्वभूमी कळाली आहे...! नेते प्रतिपक्ष श्री Rahul Gandhi यांनी कर्नाटकमधील एका मतदारसंघासंदर्भातील निवडणूक आयोगाची भूमिका, विश्लेषण आणि सत्य अत्यंत सखोलपणे समोर आणले आहे..कसे डेटामध्ये फेरफार करून बनावट मतदारांना यादीत सामील करण्यात आले. हा एक अत्यंत गंभीर विषय आहे, जिथे डेटा हेराफेरी करून निवडणूक प्रक्रिया प्रभावित केली जात आहे. ही आपल्या लोकशाहीशी झालेली उघडउघड चेष्टा आहे, जी दुर्लक्षित करता येणार नाही. मतदार यादीतील हेराफेरीद्वारे निवडणुका हायजॅक केल्या जात आहेत,ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून त्यामधील गोंधळ, चुकीची नावे आणि फसवणूक उघड करता येईल. आज निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर, नैतिकतेवर आणि भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. #ElectionComission #ECI #RahulGandhi

Dr.Jitendra Awhad

24,196 次观看 • 1 年前