Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

जिथे प्रचार तिथे पराभव हीच आहे मोदींची गॅरंटी

15,858 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 8

Фото профиля Girrish Kanaade (मोदी का परिवार)
Girrish Kanaade (मोदी का परिवार)1 год назад

मुस्लीम मतांवर चाललेला लोकसभा पॅटर्न आता चालणार नाही

Фото профиля Sagar Borse-Patil🚩
Sagar Borse-Patil🚩1 год назад

कळेलच २० नोव्हेंबरला..😂🤣

Фото профиля Hindustan
Hindustan1 год назад

हरयाणात नाही झालं अस?

Фото профиля MAH
MAH1 год назад

Modi all over india 240+.. Ncp SP????

Фото профиля Shubham Thakare
Shubham Thakare1 год назад

विदर्भात डॉ अमर जी चा प्रचार तिथे तुतारी नाही येनार

Фото профиля Mohan மோகன 🇮🇳
Mohan மோகன 🇮🇳1 год назад

पप्पू ची गॅरंटी मोदीच्या नावावर का खपवता ?

Фото профиля 🚩🚩मराठा 🚩🚩
🚩🚩मराठा 🚩🚩1 год назад

😂😂😂

Фото профиля Umesh Gawde
Umesh Gawde1 год назад

Panauti Aahe ha Gujrati 😅😅😅

Похожие видео

महिला सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाची सरकारे विविध योजना सुरू करून आपले योगदान देत आहेत. परंतु जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे तिथे त्यांनी असलेल्या योजना बंद पाडण्याचे काम केले आहे. अगदी महाराष्ट्रातही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना‘ बंद करण्याचा डाव काँग्रेसचा होता. यातून काँग्रेसची महिलाविरोधी मानसिकता ढळढळीतपणे दिसून येते. कांग्रेसचा हा कट आम्ही महाराष्ट्रात तरी यशस्वी होऊ देणार नाही. कांग्रेस आणि महाविकास आघाडीने कितीही विरोध केला आणि कितीही दूषणे दिली तरी भारतीय जनता पार्टी व महायुती सर्व माता भगिनी व माय माऊलीच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असेल. #ChandrashekharBawankule #BJP #Maharashtra

Chandrashekhar Bawankule

104,314 просмотров • 2 лет назад

दादा.. "अजितदादांचे देऊया नारे.." हे गीत ह्या महापालिका निवडणुकांच्या काळात मी तुमच्यासाठी गायलेलं शेवटचं गीत ठरलं. अगदी ह्या गीता नंतर सुद्धा तुमच्याशी झालेल्या फोनवर तुम्ही केवढं कौतुक केलंत माझं! तेव्हा कुणाला माहीत होतं की ते आपलं बोलणं शेवटंच असणार आहे म्हणून... निवडणूक प्रचार गीते (political songs) हा जरी अनुप्रयुक्त कले (applied arts) चा भाग असला तरी, ते बनवणारे गायक-वादक हे कलाकारच असतात आणि कलाकाराला जगण्यासाठी पहिली लागते ती म्हणजे "दाद".. हे तुम्हाला नीट ठाऊक होतं. म्हणूनच "मी राष्ट्रवादी- मी महाराष्ट्रवादी" , "राष्ट्रवादी लयभारी" , "अजिंक्य भगिनी अजित भगिनी".. ह्या आणि अशा अनेक गाण्यानंतर तुम्ही मला भरभरून दाद दिलीत! आज महाराष्ट्राने एक निष्णात राजकारणी, एक धडाडीचा कार्यकर्ता, एक जाणता नेता, एक लाडका भाऊ.. गमावला आहे. पण त्याचबरोबर आमच्यासारख्या कलाकारांनी एक रसिक श्रोता आणि एक दिलदार आश्रयदाता गमावला आहे हे नक्की! दादा.. जिथे जाताय तिथे सुखी रहा.. ह्याच शुभेच्छा.. हीच श्रद्धांजली!! 🙏🏻🙏🏻

Avadhoot Gupte

25,598 просмотров • 7 месяцев назад