Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

विधनसभेचा निकाल हा खोटा पराभव आहे, असा निकाल मी मानत नाही! ~ पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे

29,376 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von Sharad Rao.
Sharad Rao.vor 1 Jahr

कधीतरी ऐश्वर्य ला तरी आपलं माना 😁😁

Profilbild von Being Sanskari 
Being Sanskari vor 1 Jahr

छोटा विवेक अजून हाफ चड्डीघालून आलिबागच्या समुद्र किनारी फिरतोय! 🤣🤣🤣

Profilbild von miahcombat
miahcombatvor 1 Jahr

Turn Heads with Kawaii Cat Magic! Shop the Cutest Tees Now! #japanese #cuisine #sushi #food #avocado #salmon

Profilbild von K.Nikhil
K.Nikhilvor 1 Jahr

याच निकालाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपद मागत होतात ना ?

Profilbild von Being Sanskari 
Being Sanskari vor 1 Jahr

तुला कधी फोन केला होता

Profilbild von Prakash Gangal
Prakash Gangalvor 1 Jahr

तुमची औकात मतदारांनी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दाखवली आहे. लाचार आणि लालची मुख्यमंत्री हीच तुमची ओळख इतिहासात नोंदली जाईल आणि @mieknathshinde यांची एक लढवय्या मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंद होईल. मतदारांनी @ArvindKejriwal आणि तुम्हाला लाथाडले आहे @Dev_Fadnavis

Profilbild von satish beyond the frame
satish beyond the framevor 1 Jahr

तेच तर आम्हाला पण तुमच्या सारखा मुख्यमंत्री मान्य न्हवता तरी पण अडीच वर्ष घरात खुर्चीला चिकटून होतात......सारखे

Profilbild von राकेश
राकेशvor 1 Jahr

४० नवीन लाखमतदाराचा झोल केलाय

Profilbild von प्रशांत काटे
प्रशांत काटेvor 1 Jahr

चोरांच्या उलट्या बोंबा ! अशी म्हण प्रचलित आहे

Profilbild von धर्मवीर थानोस
धर्मवीर थानोसvor 1 Jahr

म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र नेता समजत नाही/ मानत नाही..

Profilbild von मराठा Empire🚩
मराठा Empire🚩vor 1 Jahr

, सहमत 💯💯💯💯 @gajabhauX हे पहा

Ähnliche Videos

मंत्री संजय राठोड प्रकरणी माध्यमांमध्ये विविध बातम्या येत आहेत.. सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे त्यावर बाहेर टिप्पणी करणे योग्य ठरणार नाही… मनासारखा निकाल आला की लोकशाही जिंकली आणि निकाल विपरीत गेला की न्यायालयावर दोषारोप करणाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया समजावून सांगणे तसेही कठीण आहे… पण एक बाब याठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की, मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत… न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही… न्यायालयात हे प्रकरण सद्या सुरू आहे आणि तेथे मेरिटवरच निर्णय होईल, हा माझा ठाम विश्वास आहे…🙏

Chitra Kishor Wagh

23,366 Aufrufe • vor 2 Jahren

NEET परीक्षेत केंद्रसरकारने जो अभूतपूर्व गोंधळ घातला आणि त्याने विद्यार्थ्यांचं अपरिमित नुकसान झालं त्या विरोधात देशभर आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला चिरडण्याचा सरकारचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्याविरोधात आज मी आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २६ जुलै २०२६ ला सकाळी १० वाजता आम्ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील महाराजांच्या पुतळ्यापासून ते सिद्धिविनायक असा मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा अराजकीय असेल, या मोर्च्यात कुठल्याच पक्षाचे झेंडे असणार नाहीत. या मोर्च्यात विद्यार्थी सामील होतीलच पण त्यांच्या पालकांनी पण सामील व्हावे ही मनापासून विनंती. हा प्रश्न एका परीक्षेचा नाही तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळलं जातं आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा आहे.

Raj Thackeray

229,893 Aufrufe • vor 1 Monat