Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ज्यांच्यामुळे विधानसभेची पायरी चढलो, त्या मायबाप जनतेला हा पुरस्कार अर्पण !

19,168 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Kunal Patil
Kunal Patil2 лет назад

धुळे ग्रामीण मतदारसंघातील जनतेने १० वर्षांपूर्वी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाची पूर्तता करण्यासाठी अखंड आणि अविरत केलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून देण्यात आलेला विधानसभेतील उत्कृष्ट भाषण पुरस्कार अत्यंत नम्रतेने स्वीकार करत आहे.

Фото профиля Parag Girase
Parag Girase2 лет назад

अभिनंदन बाबासाहेब🙏🏽

Фото профиля Pratik Pawar
Pratik Pawar2 лет назад

अभिनंदन बाबासाहेब 💐🎉

Фото профиля Rama Varma
Rama Varma2 лет назад

Congratulations Babasaheb 🎉

Фото профиля विवेक रणदिवे
विवेक रणदिवे2 лет назад

अभिनंदन बाबासाहेब 💐💐💐

Фото профиля Vilas Pawara
Vilas Pawara2 лет назад

Congratulations saheb

Фото профиля Ajinkya Chavan
Ajinkya Chavan2 лет назад

Congratulations Babasaheb 💐💐

Фото профиля AMIT AHIRE (ठाकरे चा परिवार )
AMIT AHIRE (ठाकरे चा परिवार )2 лет назад

Congratulations

Фото профиля Prakaash pagar
Prakaash pagar2 лет назад

Dada congratulations 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Фото профиля Mangesh Dutonde
Mangesh Dutonde2 лет назад

Congratulations sir

Похожие видео

संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण मूळच्या वर्धा येथील आणि सध्या साताऱ्यात वास्तव्य असणाऱ्या डॉ. वर्षा देशपांडे यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर येथे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन पुरस्काराने गौरवण्यात आले. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी, उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत. वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या सोहळ्यात चक्क मराठी भाषेतून त्यांनी जगाशी संवाद साधला. सुरुवातीला सन्माननीय व्यासपीठ, मंचावरील उपस्थित मान्यवरांचे नाव घेत त्या पुढे म्हणाल्या की, मी इंग्रजीतून बोलू शकते, परंतु महिला म्हणून मी या क्षेत्रात वावरताना माझी मातृभाषा मराठी आहे. या भाषेचा आदर या व्यासपाठीवर व्हावा त्यामुळे मी माझ्या मातृभाषेत बोलत आहे. #मराठी

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

32,763 просмотров • 1 год назад

प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' हा पुरस्कार यंदाचे वर्ष २०२६ साठी अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेलेल्या तडीपार गुन्हेगाराच्या हस्ते आणि काल्पनिक चित्रपटातून स्वतःची लाल करवून घेणाऱ्याला हा पुरस्कार देताना पुणेकर म्हणून आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याची आग पेटवणारे आणि ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणाऱ्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार आजच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भ्रष्ट आणि जुलमी लोकांच्या हस्ते त्यांच्याच कंपनीतील अधिकाऱ्याला देण्यात येतोय हा लोकमान्य टिळक यांचा अपमान आहे. #लोकमान्यटिळक

राष्ट्रभाषा | National Language

13,345 просмотров • 2 месяцев назад

धन्यवाद लोकमत परिवार ! लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने देण्यात येणारा "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर अवॉर्ड्स" सोहळ्यात "प्रॉमिसींग फेस" श्रेणीत मला पुरस्कार मिळाला याचा खरोखर आनंद वाटतो. महामहीम राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन ( VP Office ) यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ), उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ शिंदे ), लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री. विजय दर्डा ( Vijay Darda ) यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. मला सेवेची संधी देणाऱ्या तमाम लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील जनतेला, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मी हा पुरस्कार समर्पित करते. तसेच, मला जनसेवेची संधी देणारे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. Governor of Maharashtra Lokmat MahaNCPspeaks #Maharashtra #LOMTY2025 #Lokmat

Aditi S Tatkare

36,855 просмотров • 1 год назад