Loading video...

Video Failed to Load

Go Home

१३ जुलै १६६० 💔 "शत्रूशी लढता देह हा धारातीर्थी पडावा, आले गनिम अंगावरी किती तरी या घोडखिंडीत अडवावा, फक्त माझा राजा विशाळगडी सुखरूप पोहोचावा." बाजीप्रभू, फूलाजीप्रभू, रायाजी बांधल आणि बांधलसेनेतील ३०० विरांना विनम्र अभिवादन. काय ते शौर्य, शतश: नमन 👏 #पावनखिंड

14,420 views • 1 year ago •via X (Twitter)

7 Comments

Ganesh Lokhande's profile picture
Ganesh Lokhande1 year ago

आपल्या प्रमुखाची आणि आपल्या जनतेची काळजी घेणारे व त्यासाठी स्वतःच बलिदान देणारी माणसे निराळीच होती. छत्रपती गडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून खिंड लढवणाऱ्या सर्व मावळ्यांना शत शत नमन…🙏🏼🙏🏼🙏🏼

मल्हार 🇮🇳's profile picture
मल्हार 🇮🇳1 year ago

रायाजी बांदल यांचा या लढाईत मृत्यु झाला नव्हता 📍

चुकीचा माणूस's profile picture
चुकीचा माणूस1 year ago

🔥🚩

Vanni🚩's profile picture
Vanni🚩1 year ago

🙏🚩

Dhananjay Vasudev Sawant patil's profile picture
Dhananjay Vasudev Sawant patil1 year ago

बाजीप्रभू, फूलाजीप्रभू, रायाजी बांधल आणि बांधलसेनेतील ३०० विरांना मानाचा मुजरा 🙏🚩

Nikhil Pandit's profile picture
Nikhil Pandit1 year ago

🚩🚩🚩♥️🙏🔥

राजेश रे.कृ.रामनाथकर Rajesh R.K. Ramnathkar Ex-SEM's profile picture
राजेश रे.कृ.रामनाथकर Rajesh R.K. Ramnathkar Ex-SEM1 year ago

@SaamanaOnline 🚩 म्लेच्छ क्रौर्य विरुद्ध हिंदवी स्वराज्याचे शौर्य

Related Videos