Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

जालना लोकसभा सदस्य म्हणून शपथ.. जय हिद जय संविधान जय महाराष्ट्र..

10,664 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि शाहू-फुले-आंबेडकर-सावित्रीमाई यांच्या विचारांनी पावन झालेल्या पुरोगामी महाराष्ट्राची एक संसद सदस्य म्हणून आज मायमराठीत शपथ घेतली. संसदेत मुंबई आणि महाराष्ट्राचा हक्काचा आवाज बनून उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी मी सर्वोतोपरी तत्पर राहीन. जनतेच्या इच्छा-आकांक्षा यांची पूर्ती तसेच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सार्वभौम सभागृहाचा प्रभावी वापर करण्यासाठी मी अथक परिश्रम घेईन, तसेच संविधानिक मूल्यांची उपासक आणि प्रसारक म्हणून कार्यरत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम..!

Prof. Varsha Eknath Gaikwad

34,480 görüntüleme • 2 yıl önce