正在加载视频...
视频加载失败
403,573 次观看 • 3 年前 •via X (Twitter)
10 条评论

जीवनदायनी ला gps लावला तर ते सर्वांच्याच सोईच होईल अध्यक्ष महोदय... कृपया मंडळ अपग्रेड करा

@savvy_saurabh13 तेवढं बीडच्या बसस्थानकाच बघा👇

नागपूर जिल्हा हिंगणा तालुक्यातील खैरी (सिता) हे ३५० चे घरात लोकसंख्या असलेले निसर्गरम्य परिसरातील खेडेगाव. बोर व्याघ्र प्रकल्प जवळच असल्याने व हा जंगलव्याप्त भाग .वाघ, बिबट व इतर जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.

या गावाने स्वातंत्र्यानंतर २८ मार्च २०१६ ला प्रथमच एस.टी. बस बघितली. यावेळी गावकरी यांनी वाजतगाजत एस.टी. बस चे स्वागत केले. होते. गावात इयत्ता १ ते ४ पर्यंत जि.प. शाळा आहे. यानंतरचे शालेय शिक्षणाकरीता जवळपास १० कि.मी. चे शिवा येथील शाळेत बरेच विद्यार्थी जात असतात.

Of all state transport corporations in the country, MSRTC is one of the best 👍 Follow Time Schedule,Safety ,Clean and follow rules 🙏 Congratulations @msrtcofficial

व्हिडिओ साठी काय पद्धतशीर गाडी चालवली.

अफाट गर्दीने रोज प्रवास करावा लागत आहे, सकाळी मुलांना शाळा काॅलेज व तसेच नोकरदार वर्गाला कामावर जाण्याची ही गर्दी आहे, पेण ते शिर्कीचाल दरम्यान जवल पास 20 गावं येत असून सकाळच्या वेळेत सर्वांनाच घाई असल्याने ही गर्दी होत आहे, तरी प्रशासनाने सकाळच्या वेळेत गाडी वाढवण्यात यावी, #पेण

सगळ बरोबर आहे फक्त ड्रायवर व कंडक्टर ने विनयशील आचरण ठेवले पाहिजे. पॅसेंजर ची गरज नसल्या सारखे वागतात.

Beautiful. जुन्या लहानपणीचे आठवणी उजळल्या.

सामान्य नागरिकांसाठी
相关视频
Sensitive content
#BengalPostPollRapeVictims2021 “मेरी 11 साल की बेटी के सामने मेरा बलात्कार किया…” “मेरे बलात्कार के बाद जब मैं थाने FIR कराने गई तो पुलिस ने FIR दर्ज करने से मना कर दिया” “एक कमरे में वो मेरे पिता को मार रहे थे, दूसरे कमरे में मेरा बलात्कार कर रहे थे…” “मेरा बलात्कार करने वाले सभी मुसलमान थे” ये पश्चिम बंगाल में 2021 के विधानसभा चुनावों में #TMC की जीत के बाद, सैंकड़ों महिलाओं जिनमें से ज्यादातर #SC और #ST समुदाय से थीं द्वारा सुनाई गई निर्मम बलात्कार की घटनाओं के बयानों के केवल कुछ अंश हैं। उनका कहना है कि उनके साथ ऐसा इसलिए हुआ क्योंकि उन्होंने #BJP का समर्थन किया था। 5 साल तक ये चुप थी लेकिन अब ममता सरकार के जाने के बाद इन महिलाओं ने हिम्मत जुटाकर अपनी आपबीती सबके सामने रखने का फैसला किया है। Organiser Weekly इन महिलाओं की हृदयविदारक आपबीती आपके सामने लेकर आई है । Full video: Narendra Modi Amit Shah Suvendu Adhikari Agnimitra Paul BJP BJP West Bengal Amit Malviya
Nishant Azad/निशांत आज़ाद🇮🇳
36,079 次观看 • 3 个月前
