正在加载视频...

视频加载失败

महाराष्ट्राची लालपरी...

37,494 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

Sachin 的头像
Sachin1 年前

We’re still stuck at ‘Lalpari’ where Gujarat is having best Volvo buses.

Rushikesh 👑💰 的头像
Rushikesh 👑💰1 年前

एकदम भंगार quality असते. सुरुवातील गोंडस दिसते पण नंतर 3 13 झालेले असतात.

Manoj Gadge 的头像
Manoj Gadge1 年前

@PratapSarnaik साहेब, लोकांच्या ट्विट ला कोणी बघता का? @msrtcofficial हे हॅण्डल फक्त One Way Communication साठी आहे. कोणीच रिप्लाय करत नाही. वाकडेवडी स्थानकाची अवस्था बघा. 300-४०० लोक ऊभे आणि गाड्या येत नाहीत. पुणे नाशिक बस मध्ये खेड, चाकण, मंचर आळेफाटा प्रवाशांना बंदी असते.

Manoj Gadge 的头像
Manoj Gadge1 年前

साहेब, जून्या गाड्या धुतात कि नाही? नवीन गाड्यांचे फोटो टाकून खरं रूप झाकता येत नाही. ST मध्ये बासायला 10 वेळा विचार करावा लागतो. टाइमटेबल तर नाहीच त्यात मरणाची घान. 10 वर्षापासून तेच टाइमटेबल. लोकसंख्या वाढते तर त्या त्या रूट वर गाड्या कोण वाढवणार?

Swapnil 的头像
Swapnil1 年前

याची गरज जास्त आहे.

lalitha arwade (mera parivar meri takat) 的头像
lalitha arwade (mera parivar meri takat)1 年前

' शिवाई' नविन असून बंद पडली कराड च्या अलिकडे ! बिचारा ड्रायव्हर चार वेळा बॅटरी चेक करून आला ! मागे बसलेल्यांना गॅस सारखा वास आला . मला तर कराड पर्यंत पायरीवर बसावं लागलं. आता नविन गाडी असली तरी त्याला मेन्टेनन्स नको ? त्याचीच तर बोंबाबोंब आहे ! महाराष्ट्राची लाचारी ...

CrazyScamsStories 的头像
CrazyScamsStories1 年前

हा काय तमाशा सुरू केलाय, पूर्वीसुद्धा नवीन बसेस यायच्या. सरनाईक काय प्रत्येक नवीन बस आली की हार तुरे घालून मिरवणार का ? डबड्या बसेस खूप आहेत.

kapil jankar 的头像
kapil jankar1 年前

Buses Maintain thevnyachi garaj aahe.. bakki Business khup aahe Private earns more than government

Ojas 的头像
Ojas1 年前

Legible, clean license plates... But not HSRP as mandated by the law ?

相关视频