Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

जहाँ-जहाँ मराठी का अपमान होगा, वहाँ-वहाँ हम लड़ेंगे! Aaditya Thackeray

25,439 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र1 год назад

@AUThackeray काहीच समजले नाही ! राज्यभाषा अभिजात भाषा #मराठी त बोल ! #StopHindiImposition

Фото профиля महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition)
महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition)1 год назад

सेनेने स्वतः आमच्यावर हिंदी लादणे बंद कराव, सेनेचा वाघ इतिहासजमा झालाय, सेनेची भूमिका अत्यंत बोटचेपी आणि मुळमुळीत झालीय, यांना ठामपणे #मराठी च्या मुद्द्यावर उभ रहावं वाटतं नाही, मराठीचा अपमान चालणार नाही हे पण परराष्ट्रीय उर्दू-हिंदी भाषेत सांगत आहेत, "दोपहरका सामना" हे परराष्ट्रीय भाषेतील भैय्याछाप वृत्तपत्र सेना का चालवते? आनंद दुबे @ANANDDUBEYK हा परप्रांतीय भैया सेनेचा प्रवक्ता कसा काय? सेनेने मराठी लोकांना मूर्ख बनवायचं बंद कराव, मराठी मतदारांनी सेनेला मतदान करताना पुनर्वीचार करावा @AUThackeray @ShivSenaUBT_ @OfficeofUT @ianildesai @iambadasdanve

Фото профиля शुभांगी - मी मराठी ❤️
शुभांगी - मी मराठी ❤️1 год назад

@AUThackeray आणि हे हिंदीतून सांगावं लागतंय...!? @AUThackeray हिंदीत बोलून स्वतःच मराठीचा अपमान करताय. सरळ मराठीतून ठणकावून सांगायचं ना...!! हिंदी पत्रकार त्यांच्या लोकांसाठी त्यांना जे दाखवायचं आहे ते बरोबर हिंदीत दाखवतील.

Фото профиля वाडेकर ᗯᗩᗪᗴᛕᗩᖇ
वाडेकर ᗯᗩᗪᗴᛕᗩᖇ1 год назад

तुम्ही आधी मराठीत बोला..तुमच्या खासदारांना दिल्लीत लोकसभेत मराठीत बोलायला सांगा...ज्या मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला त्या मुद्द्यावर तुम्ही गप्प राहता..उगाच काय ते केम छो वरळी चा बावळट पण केलात..तुम्ही दाक्षिणात्य राज्यात सारखा कडवट राज्याभिमान अंगिकारला नाहीत तर राष्ट्रीय पक्ष तुम्हाला खाऊन टाकतील..पण तुम्हाला ते हिंदुत्वाची खुळ लागलय..मराठी माणसाचं दुर्दैव

Фото профиля प्रथमेश पेडणेकर
प्रथमेश पेडणेकर1 год назад

@AUThackeray अरे हे मराठी मध्ये लिहा ना.. विनोद करताय का?

Фото профиля Solar Heavy
Solar Heavy1 год назад

new music video just landed

Фото профиля प्रथमेश पेडणेकर
प्रथमेश पेडणेकर1 год назад

@AUThackeray मराठीचा अपमान आपण हिंदीतून बोलून करताय..

Фото профиля सडलेल्या कोकाटेच पपा
सडलेल्या कोकाटेच पपा1 год назад

@AUThackeray मराठीच अपमान होत आहे हे हिंदी मध्ये सांगत आहे बिहारी ठाकरे 😂😂😂 @PoulAyodhya

Фото профиля प्रामाणिक माणूस 😇
प्रामाणिक माणूस 😇1 год назад

@AUThackeray हिंदीत बोलून मराठीसाठी लढणार म्हणे 🤦🤦🤦 पत्रकार परिषद मातोश्री मुंबईत. आणि बोलतोय हिंदीत. घरातूनच लढाई सुरू करा 🤷🤷🤷

Фото профиля Apple Cider
Apple Cider1 год назад

@AUThackeray Mumbra kab jaa rahe ho??

Фото профиля दक्षिणपथाधीश
दक्षिणपथाधीश1 год назад

@AUThackeray आणि हे बोलताय हिंदीत! 😂 भैय्यांना मुंबई विकणारे तुम्हीच आहात.

Похожие видео