正在加载视频...

视频加载失败

जाहिरात Vs वास्तव… बघा आणि तुम्हीच ठरवा… #FarmerProtest #ChaloMumbai

99,584 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

10 条评论

aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎ 的头像
aditya chavan ▪︎▪︎nxsus▪︎▪︎3 年前

विशेष कौतुक करावेसे वाटते तुमचे. आजकाल हे काम इतर पत्रकार करत नाही कारण ते विकल्या गेले आहेत. अशीच कामगिरी चालू ठेवा! जय महाराष्ट्र 🚩

शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥 的头像
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥3 年前

तुम्ही नक्की पत्रकारच आहात ना ? नाही म्हणजे असली पत्रकारीता जरा दुर्मीळच झालीय आजकाल..!!

Sudarshan Chakrapani 🖌️ 的头像
Sudarshan Chakrapani 🖌️3 年前

अडीच वर्ष गोधडीत होतास का झोपून

Hemantrao mulay. 的头像
Hemantrao mulay.3 年前

अभिजित सर खुप छान ग्राउंड reporting शेतकरी कष्टकरी लोकांचे प्रश्न असेच मांडत रहा

PallaviCT 的头像
PallaviCT3 年前

@DrVijayChormare हे खोटे आहे का ?👇🏻👇🏻👇🏻 शेतकरी बंधु हे सरकार यायच्या आधी एकदम मजेत होते का? 🤨🤨🤨

Sunaina Holey ( Modi Ka Parivar ) 的头像
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )3 年前

साफ खोटं.

Ramesh 🇮🇳🇮🇳🚩🚩 的头像
Ramesh 🇮🇳🇮🇳🚩🚩3 年前

बिचारे २.५ वर्ष खूप सुखी होते ..बक्कळ पैसा होता .. सरकार बदलले आणि वाट सगळे पैसे संपले .. वाईट वाटते या शेतकऱ्यांबद्दल .. आज जर सरकार पडले तर उद्या पासून शेत माला ला लगेच बाजार मिळेल 👍

Fight against Injustice 🇮🇳 的头像
Fight against Injustice 🇮🇳3 年前

ह्या वास्तवाला तुमच्या सारखे पत्रकार जबाबदार आहेत कारण तुम्ही शेतकऱ्यांना प्रवृत्तीवादाकडून निवृत्तीवादाकडे नेत आहात. जेव्हा कायदे केले तेंव्हा निव्वळ मोदी विरोध म्हणून कानाडोळा केला, आता रडून काय उपयोग. सहा महिन्यांपूर्वी काय शेतकरी काजू बदाम खात होते आणि आता अचानक संकट आलंय?

Sacchidanand M.Bugde 的头像
Sacchidanand M.Bugde3 年前

सत्तेवर कोणी ही असू देत... जनतेचा प्रश्नां साठी हा बाणा असाच कायम ठेवा.. शुभेच्छा 💐🌹

Omkar Mali 的头像
Omkar Mali3 年前

Good work Abhijit. 👍🏻

相关视频