Loading video...
Video Failed to Load
एकदा ही जाहिरात नक्की बघा.....
31,223 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

महोदय, हे मलेशियाच्या राजधानीचे बस स्थानक आहे, ज्याची लोकसंख्या ३.५cr (महा राज्याच्या फक्त २५%) आहे. तुमच्याकडे जागतिक दर्जाचे बस टर्मिनल नाही, याची लाज वाटायला हवी; त्याने निदान लोकांना मूर्ख बनवण्यासाठी तरी तुम्ही जाहिराती करू शकता. CC: @PMOIndia @CMOMaharashtra @Dev_Fadnavis

एकदा प्रवाशांची तक्रार कडे पण बघा

एस टी स्टँड मधील शौचालय स्वच्छ आहेत का. तालुका पातळीवर याचा अभ्यास करा

डेपो मधून निघताना बस स्वच्छ असते का ते अगोदर पाहा

बस घाण आहे स्टँड घाण आहे असं विचारण्याच्या अगोदर स्वतःला विचारा ही घाण केली कोणी जागो जागी dustbin अस्तानी नको त्या ठिकाणी कचरा फेकतो आपण, एसटी नि चागली सुरवात केली आहे आपण सगळे मिळून सहकार्य करू जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही

९०% गाड्या चालकांनी थुकून थुकून लाल केल्या आहेत. स्टिअरिंग खाली बघून घ्या.

तुमचे बसस्थानक मदले बाथरूम किती खराब राहते आणि कंडक्टर ड्रायव्हर यांचे तंबाखू पुद्या जप्त करा ते सर्वात जास्त अस्वछता पसरवतात मग लाख भर बक्षीस वाटपात बसा🙏🙏🙏

अधिकारी लोकांकडे पण लक्ष द्या... त्यांच्या मनमानी कारभारामुळे एसटी धोक्यात

सरळ सरळ दंड सुरु करा घाण करण्यासाठी.. 🙏🙏🙏🙏

Buses are not clean
Related Videos
तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा...
Dr prashant bhamare
44,300 views • 3 months ago
