Video yükleniyor...
Video Yüklenemedi
झोलार तोंड सांभाळून नाहीतर तोंडावर आपटाल
32,083 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
7 Yorum

हे तत्व तुम्हाला लागू होत नसेल ना ? बरं ते आशिष झोलार थोड्या दिवसांनी येतील शिवतीर्थावर, ते का येतात, कसे बोलतात आणि बाहेर कसे दाखवतात हा त्यांचा केविलवाणा पार्ट तुमच्या आवाक्याबाहेर आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्ही हजेरी लावलीच पाहिजे हे गरजेचे नाही अनिकेत.

साहेब राहुद्या आता, जागा दाखवली की जनतेने तुम्हाला. आता जनतेच्या हिताचं काही बोला…..

तुमच्या आणि शिवसेनेच्या मेहरबानीमुळे ते आमदार झाले पण तुम्ही लोक लढत बसा एकमेकांशी आणि त्यांना राज्य करू द्या दोन्ही भाऊ एकत्र आले असते तर एव्हाना पूर्ण मुंबई वर राज्य केले असते

When u support Blindly u get what u never expected..Still There is a Time Stop Supporting the BJP..

तो झोलार पाकीट घेऊन आला की गप्प बसू नका भाऊ.

@ShelarAshish काय हा झोलार कोण 🤣🤣 खूप मोठा भिका मागतो म्हणे.

Tumhi Ani Tumche Ghar Kombda Saheb Sanyass Ghya Aata 🤣🤣
