Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

भक्तुले पुन्हा तोंडावर आपटले....

20,243 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Archana Pawar 🇮🇳
Archana Pawar 🇮🇳vor 1 Jahr

आता विचार कर, त्या दिशा सालियनच्या पॅरेंट्सवर कोर्टात जाण्यासाठी किती प्रेशर टाकले असेल या गुंड लोकांनी….

Profilbild von ADITI Gujar
ADITI Gujarvor 1 Jahr

मालक वाचेल नाही वाचणार ह्याचे काहीही पडलेले नाहीय काळजी काय ती भक्तांची 😂😂 काय शेणकिडे भरलेत आणि बारक्या नि अत्याचार करायलाच हवा होता असे काही आहे का गुन्हा घडवण्यात त्याचा हात होता कि नाही ते कसे कळणार

Profilbild von संदीप शुक्ला
संदीप शुक्लाvor 1 Jahr

भक्तोँ दुख खत्म क्यों नही होता

Profilbild von Sagar P
Sagar Pvor 1 Jahr

कोणाच्या तोंडावर 😂😂😂

Profilbild von Emtype Foundry
Emtype Foundryvor 2 Jahren

Ciutadella typeface #font #typeface #typography

Profilbild von Padmanabh Moharir (Modi ka parivar)
Padmanabh Moharir (Modi ka parivar)vor 1 Jahr

100%बनवून घेतलेला रीपोर्ट आहे. रस्त्यावर पडलेल्या बेवारशी प्रेताचे पोस्टमार्टेम दुसर्‍या दिवशी होते हिचे तीन दिवसानी मेडिकल आम्हाला पण समजते

Profilbild von एकनिष्ठ शिवसैनिक (बाळासाहेब ठाकरेंचा परिवार)
एकनिष्ठ शिवसैनिक (बाळासाहेब ठाकरेंचा परिवार)vor 1 Jahr

आता निलेश राणेवर मारहाणी दावा ठोकला पाहिजे

Profilbild von StreetZones24
StreetZones24vor 1 Jahr

Uddhav Mahabhadwaa Thackeray and Bhadwaa Penguin 🐧 kaa faassee pe tujhe invitation bhej denge . Tu aajaa wahaan. Theek hain aur enjoy kar.

Profilbild von Shrirang Kulkarni
Shrirang Kulkarnivor 1 Jahr

२ एप्रिल पर्यंत आपण वाट बघायची का आपण?? सर्व काही स्पष्ट होईल

Ähnliche Videos

पवार कुटुंबाचीच मालकी असणाऱ्या सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीत अजितदादांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, की "पवार साहेबांनी त्यांचा कसा घात केला होता..! साहेबांचा समोर असताना कसा वेगळा निर्णय असायचा आणि पाठीमागे काहीतरी भलताच खेळ सुरू असायचा..! त्यांच्या या पलट्या मारण्याच्या खेळामुळे आम्ही कायम तोंडावर पडायचो..!" दादांना या सगळ्या गोष्टींची, साहेबांच्या विश्वासघातकी वृत्तीची जर एवढी स्पष्ट कल्पना होती, तर दादा सत्तेला लाथ मारून पुन्हा साहेबांकडे वापस का जातील..? एवढा साधासरळ प्रश्न आहे..! बाकी, या मुलाखतीत साहेबांची बाजू लावून धरणाऱ्या विजय चोरमारेला दादांनी चांगलाच घोडा लावला होता..!🔥😹

Heramb Kasarpatil

17,299 Aufrufe • vor 8 Monaten