
Anuja Dhakras
@AnujaDhakras21 • 26,583 subscribers
Associate Senior Producer at @mumbaitak ( @indiatoday group), ex ABP Majha. मराठीप्रेमी. Tweets/RTs are strictly personal.
Videos

नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींना काय बोलायचंय, दोष द्यायचेत ते एकदाचे देऊन टाका, त्यासाठी हवे तेवढे तास चर्चा ठेवा... पण त्यानंतर मात्र ते थांबवा आणि बेरोजगारी, महागाई, महिलांच्या समस्या यावर पण जरा चर्चा करूया - प्रियंका गांधी #PriyankaGandhi #LokSabha #Nehru
Anuja Dhakras104,215 views • 9 months ago

महाराष्ट्र मे रहना है…तो मराठी सिखना है! इतकं सोप्पं आहे #Marathi #Maharashtra
Anuja Dhakras39,502 views • 3 months ago

बाळासाहेबांचं आवाहन… ‘चिमण्या परत फिरल्या’ #UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS
Anuja Dhakras77,573 views • 8 months ago

मंत्र्यांची 'औकात' काढणं कितपत योग्य? #ShivSena #EknathShinde #JyotiWaghmare #GaneshNaik
Anuja Dhakras47,008 views • 6 months ago

अधिवेशनादरम्यान बोलावलेल्या बैठकांना दांड्या मारण्याची ही कारणं तुम्हाला पटतात का? महाविकास आघाडीची एकी ना सभागृहात ना बाहेर दिसत, त्यामागे नेतेच बैठका-आंदोलनांना किती हलक्यात घेतात ते दिसतंय. मविआची एकजूट का दिसत नाही यावरही धड उत्तर मिळालं नाही #MVA #MaharashtraPolitics #ShivSena #Congress #NCP
Anuja Dhakras23,893 views • 2 months ago

महायुतीची महासभा #DevendraFadanvis #EknathShinde #BMC #Mumbai
Anuja Dhakras49,850 views • 8 months ago

विरोधी पक्षाला चेहरा का नाही? #Maharashtra #NCP #ShivSena #Congress
Anuja Dhakras43,827 views • 1 year ago