Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ठाणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, अजूनही स्थानकावर तुफान गर्दी

800,665 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Freespeech
Freespeechvor 2 Jahren

आणि ४ बुलेट ट्रेन चा प्लान आहे फ्यूचर मधे. काय बोलावा काळात नाही. #Maharashtra

Profilbild von प्रज्योत रुमडे
प्रज्योत रुमडेvor 2 Jahren

भक्तमंडळी पण असतील का या गर्दीमध्ये???😳 आम्ही सामान्य जनता लोकलमधील धक्के पचवू पण भाजपालाच मत देऊ 😜 😜 😜

Profilbild von Bp
Bpvor 2 Jahren

@AshwiniVaishnaw @narendramodi What improvements have the BJP made to Mumbai's suburban locals in 10 years? It seems they're neglecting the local network, prioritizing projects like the metro, which don't align with existing Mumbai local lines where the main rush is.

Profilbild von किरण कारंजेकर
किरण कारंजेकरvor 2 Jahren

सन्माननीय @RajThackeray ह्यांनी २०१६-१९ ह्या दरम्यान बुलेट ट्रेनला विरोध करून मुंबई लोकल सेवा सुधारावी हा मुद्दा अतिशय योग्य रित्या उचलून धरला अणि ते सर्वात पहिले नेते असतील ज्यांनी मोदीच्या फालतू बुलेट ट्रेन स्वप्नाला सुरुंग लावलं. @mnsadhikrut क्रुपया हा मुद्दा परत उचलावा.

Profilbild von सूर्या
सूर्याvor 2 Jahren

@PiyushGoyal रेल्वे मंत्री म्हणून काय दीलात मुंबई la? @mieknathshinde बघा काही करता अल तर.

Profilbild von Harshuuu🐼🐼
Harshuuu🐼🐼vor 2 Jahren

जीव जायचं बाकी आहे बस😪

Profilbild von DuniyaLove
DuniyaLovevor 2 Jahren

Did this for 4 years of my life. Thank God I never died. Many occasions it was close to being thrown out or get crushed but is the only reliable way to travel on time in India’s Hollywood and New York. Anybody who says this is spirit and romanticizes this is a sadistic loser.

Profilbild von Ashish B
Ashish Bvor 2 Jahren

20 तारखेला मतदान करताना हि गर्दी आठवा #मुंबईस्पिरिट 😅👍

Profilbild von मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha
मुंबई Mumbai Rail Pravasi Sanghavor 2 Jahren

Who is responsible ? Nobody talking about Mumbaikars Local commuters Not Netas , Not @drmmumbaicr not @GM_CRly nor @AshwiniVaishnaw ??

Profilbild von Suraj
Surajvor 2 Jahren

लोकसंख्येच्या मानाने public transport ची सेवा , आरोग्य सेवा, शिक्षण सेवा यामध्ये आतापर्यंत सत्ता भोगलेल्या सर्व पक्षांची शून्य प्रगती दिसून येते. शिक्षण आणि त्यातून निर्माण होणारी शिस्त जर नीट असती तर ही परिस्थिती सुद्धा दिसली नसती.

Ähnliche Videos

तक्रार करण्यास गेलेल्या मराठी तरुणाला रेल्वे अधिकारी विपीन सिंग ने २-३ तास डांबून ठवले त्या तरुणाला सोडवायला तात्काळ मराठी एकीकरण समिती शिलेदार प्रमोद पार्टे, महेश पवार, प्रवीण भोसले, नाना खुणे यांच्यासह तात्काळ स्थानकावर धडक दिली आणि जाब विचारला आणि सुटका केली. दिनांक ३० डिसेंबर, वेळ रात्री ९-११ भाईंदर रेल्वे स्थानकावर केवळ हिंदी व इंग्रजीतच आवाजी सूचना दिल्या जात होत्या. यावर स्थानिक नागरिक जिगर पाटील यांनी फक्त तक्रार वही मागितली असता, स्टेशन मास्टर विपीन सिंग यांनी अत्यंत अपमानास्पद व धमकीवजा शब्द वापरले: “मराठी नहीं है तो क्या करेगा”, “RPF को बुलाव”, “रुक तुझे दिखता हूँ”. तक्रार केल्याच्या “गुन्ह्यासाठी” जिगर पाटील यांना तब्बल 2 तास थांबवून ठेवण्यात आले. ते रेल्वे प्रवासात नव्हते, दुचाकी पार्किंगमध्ये लावून फक्त तक्रार करण्यासाठी आले होते. स्थानकावर तक्रार करण्यास का आला, तिकीट काढून यायचे म्हणून सूडबुद्धीने नायगाव येथून TC बोलावून ₹260/- चा खोटा दंड लावण्यात आला. महाराष्ट्रात मराठी भाषेबाबत तक्रार करणे गुन्हा आहे का? लोकसेवकाला नागरिकांना धमकावण्याचा अधिकार आहे का? CMOMaharashtra Devendra Fadnavis मागणी 1️⃣ दोषी स्थानक मस्तारवर तात्काळ कारवाई 2️⃣ खोटा दंड रद्द करून परतावा 3️⃣ महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर मराठी घोषणांचा सक्तीने अंमल हा फक्त एका व्यक्तीचा नव्हे, मराठी भाषेच्या सन्मानाचा प्रश्न आहे. #मराठीचा_अपमान #BhayanderRailway #MarathiIsMandatory #RailwayAccountability #StopLinguisticDiscrimination #मराठीएकीकरणसमिती #मराठीमाणूस #मराठीभाषा #मराठीराज्य #मराठीहक्क

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

14,976 Aufrufe • vor 9 Monaten

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत. संकटाच्या काळात तातडीने मदत, सातत्यपूर्ण समन्वय आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासनाचे मनःपूर्वक आभार मानले. Devendra Fadnavis #Maharashtra #NepalFloods #SafeReturn

CMO Maharashtra

31,419 Aufrufe • vor 28 Tagen

मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशाविरोधात 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी ४ वाजता अंधेरी पूर्व येथील RPF कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीने दिली आहे. #Andheri #MumbaiNews #Marathi #MarathiLanguage #Zee24Taas

ZEE २४ तास

166,896 Aufrufe • vor 2 Monaten