Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

तू घे भरारी, जगूया स्वप्ने साहेबांची. #सहयोग #बारामती

18,446 Aufrufe • vor 6 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना दुमदुमे 'जयभीम' ची, गर्जना चोहीकडे सारखा जावे तिथे, हा तुझा डंका झडे घे, आता घे राहिलेल्या संगरांची वंदना कोणते आकाश हे, तू अम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे या भरा-या आमुच्या, ही पाखरांची वंदना कालचे सारे मुके, आज बोलू लागले अन तुझ्या सत्यासवे, शब्द तोलू लागले घे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना जाळले गेलो तरी, सोडले नाही तुला कापले गेलो तरी, तोडले नाही तुला ही तुला उध्वस्त झालेल्या घरांची वंदना तू उभा सूर्यापरी, राहिली कोठे निशा एवढे आम्हा कळे, ही तुझी आहे दिशा मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना धम्मचक्राची तुझ्या, वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही, घेतलेला सोबती ऐक येणा-या युगांच्या आदरांची वंदना ---सुरेश भट

Dayanand Kamble

28,025 Aufrufe • vor 1 Jahr

आकाशी झेप घे रे पाखरा : मराठी मनाला प्रेरणा देणारे गाणे ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, हे गाणे केवळ एक गाणे नाही, तर ते एका ध्येयाने भारलेल्या मराठी माणसाच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. हे गाणे प्रत्येक पिढीला प्रेरणा देते, आत्मविश्वास वाढवते आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष करण्याची शक्ती देते. आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा तुज पंख दिले देवाने, कर विहार दिगंताने दाखव तुझी भरारी, उंच आकाशी न्याहारी नको अडखळू जमिनीवर, झेप घे उंच अंबरावर हे गाणे आपल्याला शिकवते की, आपल्यामध्ये अमर्याद क्षमता आहे. आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकतो, फक्त गरज आहे ती आत्मविश्वास आणि प्रयत्नांची. हे गाणे मराठी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून आहे.

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

27,695 Aufrufe • vor 1 Jahr