正在加载视频...
视频加载失败
बारामती आणखी प्रगत होणार, विकासाचा वेग दुपटीनं वाढणार..!
10 条评论

धनंजय मुंडे चा राजीनामा मागतोय संपूर्ण महाराष्ट्र. एवढे दबून भिऊन का आहेत त्याला ?

संतोष देशमुखांना न्याय द्यायला तुमी कमी पडत आहात. त्याना सरकार तर्फे 2 कोटी रू मदत तरी द्या. अपघाती मरणार्या परप्रांतीय मजूराच्या बायकोला 50 लाख देता. आपल्याच मराठी माणसाला मदत का करत नाही?

बारामतीच्या विकास कामातून जर वेळ भेटला असेल तर जरा बीड प्रकरणावर व्यक्त व्हा 🙏🏻

सगळा निधी बारामती ला घेऊन जा आणि उरलेला बिड ला द्या... आम्ही टॅक्स भरून भरून मरतो...

Ya desha la pude yenyasathi brastwadi gundagardi party pude geun jaiel ka

आदरणीय दादा.तुम्ही सुरू केलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये राज्यातील हजारो युवक बेरोजगारी पासून वाचले आहे.तुम्हाला विनंती आहे की,जे प्रशिक्षणार्थी सध्या विविध प्रकारच्या शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत कुपया त्यांचा कालावधी हा सहा महिने

धनंजय मुंडे चांगला विकास करताय

दादा मी बारामती(पुणे) तालुक्यातील एक सैनिक 💂🏻♂️असून सध्या आंध्रप्रदॆश(नक्सल क्षेत्र) येथे पोस्टिंग आहे. घराच्या रस्त्या संदर्भात समस्या आहे. दादा आजून पर्यंत कोणतीही कार्यवाही पुण्याचे जिल्हाधिकारी व बारामती तहसिलदारा कडून होत नाही .

Look beyond Baramati… Sharad Pawar also did the same thing for 50 years and thing is Barmati is still developing …

No vote if Munde not give resignation
