Loading video...
Video Failed to Load
तुका म्हणे वृद्ध होती रे तरणे !! ❤️🙌🙏🏻
21,530 views • 1 year ago •via X (Twitter)
14 Comments

शेवटची पिढी आहे ही !! यानंतर वाटत नाही असे काही दृश्य दिसतील !!

नमन 🙏🙏

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल‼️🙏🏻

खूपच छान 🙏

हेच आमचे हिंन्दूत्व

@viraj_gudekar श्रद्धा, भक्ती, प्रीती याचा सुरेख संगम म्हणजे पंढरीची वारी ।। 🙏🚩🌹❤️

विठूमाऊली - चराचरात...

जय जगन्नाथ महाप्रभु जी महाराज।।

💪💪

इसी लिये यह अभंग है ,इसे कोई भी भंग नही कर सकता है

वारीला आणि श्रद्धेला वयाचे बंधन नाही! माऊली!!!

एक विनंती सरसकट जैन मारवाडी लोकांना लक्ष करू नका माझ्या सारखे खूप आहेत ज्यांना शुद्ध मराठी लिहिता वाचता आणि बोलता ही येतं 🙏 आमच्या इथे साजूक तूप मिळेल भाव १२००/- रुपये किलो पाठवणी खर्च १५०/- अधिकचे ता.क :- मी साजूक तूप विकतो पण सहाजुक नाही बरं 😊

महाराष्ट्राचा बिहार झाला असं न म्हणता बिहारला महाराष्ट्र गुन्हेगारीत मागे टाकतोय का? -जालन्यात स्वतःच्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांनाच बेदम मारहाण करण्यात आलीये... निधोना रोडवरच्या यमुना रेसिडन्सीमधली ही घटना आहे.

जो महाराष्ट्रात राहतो, इथेच कमावतो, इथलं खातो, जगतो तरीही महाराष्ट्राच्या, मराठीपणाच्या मुळावर उठतो तो कितीही पिढ्यांपासून इथे राहिला तरीही तो परप्रांतीयच!
