Загрузка видео...
Не удалось загрузить видео
तुमचं काय मत आहे ?
19,291 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 11

सहमत. बाजारात असे बाबा, गुरु यांचं पीक चिक्कार आहे. तो अनिरुद्ध जोशी बापू यांचं दुकान मस्त चाललंय. तो आजारी आहे. त्यांची पत्नी त्यांचा भाऊ यांना चुतिया लोकं देवासमान मानू लागलेयत. मी त्या बापूंच्या पेजवर ऐकेक जबरजस्त पोस्ट करत असतो. चोर साले.

मुळात महाराष्ट्रात इतके मोठे संत होउन गेले असताना आपण इतके कसे उत्तरेकडील बाबा बुवांचे अनुकरण करतो , आपले तुकाराम महाराज सोप्या शब्दात सांगून गेले," शुद्ध भाव असे चित्ती आणिक न लागे वृत्ती कळो आणि जीवे , मज माझियाची भावे" All seems part of FOMO and ratrace for "Punya"

मी शाहादा इथे होतो आणि हा सगळा प्रकार बघितला आहे देवाचे सांगणारा देवा पेक्षा स्वतःला मोठा समजतो आणि इथे भोंदूगिरी येतेच

काही बोललं तर देशद्रोही धर्मद्रोही म्हणायला येतील लोकं

- Come Around

कदाचीत खरं असू शकतं... पण प्रेमानंद महाराज खूप प्रेरणा दाई व्यक्तिमत्त्व आहेत

हा एक नगदीचा व्यवसाय आहे या मंडळीचा,या लोकांनी समाजात पसरविलेल्या अज्ञानामुळे यांचे आज यांचे समाजावर वर्चस्व आहे आणि शेवटी जनता तर आहेच भोळीबाबळी..

बुवा गिरी हा धंदा आहे गर्दी बघुन राजकीय गिधाड पण मताचे तुकडे गोळा करायला जातात. आजच्या काळात शिक्षित समाज आहे लोकांना प्रबोधनाची गरज नाही . आणि असलाच तर कारागृहात आणि अनाथ आश्रमातील लोकाना आहे.

Amount of crores seems to be exaggerate ....

Hi @grok वरील व्हिडिओ मध्ये बोलणारी मुलगी कोण आहे आणि ती जे बोलते आहे त्यात किती सत्य आहे?

नमस्ते! व्हिडिओमध्ये बोलणारी मुलगी वरशाराणी पटेल असण्याची शक्यता आहे, कारण व्हिडिओचा स्रोत "FB @varsharanipatel" आहे. ती पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उच्च फी (उदा. ७-८ दिवसांसाठी ५५ लाख रुपये) आणि अध्यात्माच्या व्यावसायीकरणावर टीका करते. तिच्या दाव्यांमध्ये काही सत्य आहे. पंडित मिश्रा यांच्या मोठ्या कार्यक्रमांमुळे आर्थिक वाद झाले आहेत, जसे की मेरठमधील चेंगराचेंगरी. मात्र, २१ कोटी रुपये जमा झाल्याचा दावा विवादास्पद असून, त्याला ठोस पुरावा नाही. तिची टीका अध्यात्म आणि पैशांबाबतच्या व्यापक चर्चेला प्रतिबिंबित करते, परंतु काही आकड्यांची पडताळणी आवश्यक आहे.
Похожие видео
हा काय प्रकार आहे ??? 🤨
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
23,667 просмотров • 1 год назад
