Loading video...
Video Failed to Load
यावर आपलं काय मत आहे....???
33,283 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

चांगल्या भाषेत याला "गांडूळ"म्हणतात

यांचे खायचे दात वेगळे, अन दाखवायचे वेगळे गरिबांच्या बाबतीत या लोकांना काय पडलीय का..? लोकही विसरभोळी आहेत,असतात आणि विसरूनही जातात.. या सर्व लोकांना घरी बसवण्यासाठी जनतेने जागृत होणे जागृत रहाणे गरजेचं आहे.@anilshidore @chileyog

Badva pant

Both of them assume people forget things ..

रंग बदलू सरकार आहे हे यांना सर्वांना गाडीत टाकून गुजरात मध्ये सोडले पाहिजे कायमचे.

जाहिरातीवर भरमसाठ खर्च आणि मुलाकडून ९००,१००० वसूल सबंधित कंपिनाला काही निधी देऊन मुलाकडून पैसे घेतले असते तर जमल असत, पण विद्यार्थी, जनहिताचे निर्णय नकोच आहेत यांना फक्त सत्ता आणि जाहिरात हवी आहे सतत पेपर फोडला जातो यावर कायदा करत नाही सरकार...

मत काय, शिवसैनिकांच्या action ची गरज आहे.

This audience should not forget how they have been fooled.

1नं चा दोगलाआहे हा.

मांडूळ आहेत हे सगळे।
