正在加载视频...

视频加载失败

तुमचे वैयक्तिक वाद झाले म्हणून बाबासाहेबांना मध्ये आणण्याची काय गरज?

56,229 次观看 • 8 天前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

आदरणीय राज ठाकरेजी, तुमचं हे विधान इतिहासाशी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे. हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करण्यासाठी पहिल्यांदा कुणी प्रवृत्त केलं, याचं उत्तर स्वर्गीय प्रमोद महाजनांनीच दिलं होतं. तेही तुमच्याच उपस्थितीत, पुस्तक प्रकाशन सोहळ्यात! प्रमोदजींचे शब्द तुम्हाला आठवत नसतील तर हा व्हिडिओ नक्की ऐका. तुमचे डोळे उघडतील. आज मात्र तुम्ही तेच तथ्य जाणीवपूर्वक विसरत आहात किंवा उद्धवजी ठाकरेंसोबत बसल्यानंतर विसरण्याचा प्रयत्न करत आहात. वंदनीय बाळासाहेबांनी हिंदू अस्मितेची राजकीय चळवळ उभी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना नाकारण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःला फसवण्याचा प्रयत्न आहे. राजजी तुमचे साथीदार बदलत असले तरी सत्य बदलत नाही. जरा प्रमोदजी काय म्हणाले होते ते नीट ऐका.

Navnath Kamal Uttamrao Ban

20,559 次观看 • 10 个月前