Saurabh Koratkar's banner
Saurabh Koratkar's profile picture

Saurabh Koratkar

@saurabhkoratkar11,519 subscribers

Journalist | Criticizer | Investment learner | Experimental chef | News Anchor @zee24taasnews | Ex.TV9 Marathi,Abp majha (Views are personal)

Shorts

नीट पेपरसाठी यायला 2 मिनिटं उशीर झाला म्हणून म्हणून अनेक मुलांना प्रवेश नाकारला. आपल्या यंत्रणांच्या नालायक पणामुळे अख्खा पेपर फुटला तरी काही नाही पण विद्यार्थाना थोडाही उशीर झाला की No entry. या पोरीने तिच्या बापाने मुलीच्या अभ्यासासाठी काय काय सॅक्रीफायसेस केले असतील.. सगळं 2 मिनिटात उध्वस्त.... ही आपली व्यवस्था.

53,453 görüntüleme

इतक्या कोवळ्या वयात सामान्य घरातली मुलं इतकी क्रुर, हिंसक कशी होऊ शकतात.... घटना कोल्हापूरातली आहे.

76,624 görüntüleme

जेव्हा पोलिस आंदोनकर्त्यालाच लात घालतात.... पोलिस न्याय देत नाही म्हणून महिनाभर उपोषण करणाऱ्यांनी आज कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण DYSP अनंत कुलकर्णींनी आंदोलकाच्याच कमरेत लाथ घातली. एवढी मग्रुरी, एवढा माज, एवढा निर्लज्जपणा, एवढं क्रोर्य, एवढा बेजबाबदारपणा केवळ वर्दीच्या जिवावर? - हीच तत्परता, हेच अग्रेशन न्यायासाठी महिनाभर उपोषण करत असताना का नाही दाखवलं? - तेव्हा आज उंच उडणारे पाय कुठे दुमडून बसला होतात? - व्यवस्था नाडतेय म्हणून स्वतःचाच जीव घ्यायला उठणाऱ्यावर लात उगारण्यात कसली मर्दुमकी? - मंत्र्यांना न्याय मागण्यासाठी ताफा अडवला म्हणून तुम्ही सामान्यांना लाथा घालणार का?

83,744 görüntüleme

बिबट्याला बघून भल्याभल्यांची बोबडी वळते. मेंदूतील विचारचक्र थांबून दरा दरा घाम फुटतो. पण मालेगावातल्या मोहित विजय अहिरे या 10-12 वर्षाच्या पोराने हातात मोबाइल असताना अचानक समोर बिबट्या आल्यावर सेकंदाचाही वेळ न लावता जे काही प्रसंगावधान दाखवून बिबट्याला कोंडलं ते कमाल आहे. पोराचं कौतुक करावं तितकं कमी.

93,527 görüntüleme

मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservation

46,944 görüntüleme

बेगडी संविधानवादी... यांच्यामुळे हल्ली कोणी संविधानाच नाव जास्त घ्यायला लागलं की लोक संशयाने बघायला लागलेयत... संविधानाच नाव घ्यायचं आणि त्यालाच काळिमा फासायचा... एवढा दुटप्पीपणा येतो कुठून? स्टंटबाजीसाठी संविधानाच नाव कश्याला घेता...

20,579 görüntüleme

45 दिवसातच मिसिंग लिंक वर खड्डे आणि आता दरड कोसळली.. वरून धबधब्याचा आनंद... या मिसिंग लिंकच श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चढाओढ सुरू होती... श्रेय हवं तर मग आता जबाबदारी कोण घेणार?

10,365 görüntüleme

एकीचं शेत बुडालं, तर दुसरीची जनावरं.. हा हंबरडा न सुटणाऱ्या प्रश्नांचा आहे.. संसार-शेती सगळं बुडालं, शेतामध्ये जमिन पाय सुद्धा रोवू देईना इतका चिखल.. शेतकऱ्याने कसं उभं राहावं? -पहिला व्हिडीओ लातूर जिल्ह्यातल्या निलंग्याच्या गुंजरगावचा -दुसरा व्हिडीओ धाराशिव जिल्ह्यातला आहे.

28,392 görüntüleme

एका मराठा आंदोलकाला एक हात नाहीये.. तरिही तो रस्त्यावर साठलेला कचरा एका हाताने स्वच्छ करतोय... खारघरमध्ये आपल्यामुळे परिसर अस्वच्छ होऊ नये म्हणून दोन्ही आंदोलकांनी पोत्याने कचरा उचललाय....

23,854 görüntüleme

जेव्हा विकास आणि विनाश यातला फरक धूसर होत जातो...बुद्धी असूनही त्याचा वापर स्वतःच्या विनाशाची करणारा माणूस हा पृथ्वीवरचा एकमेव प्राणी असेल...

24,444 görüntüleme

हा आहे नुकताच जामिनावर बाहेर आलेला भांडुपमधला गुंड झिया अन्सारी. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची अनेक कलमं असलेले केक त्याने वाढदिवसाला कापले...म्हणजे स्वतःवर दाखल असलेले गुन्हे तो केकवर लिहुन मिरवतोय....यापुढे कोणतं कलम लागणार अस प्रश्नार्थक चिन्ह असलेला केक पण यात आहे. त्याच्यावर यापूर्वी खून (३०२), खून करण्याचा प्रयत्न (३०७), खंडणी (३८७), गंभीर हल्ला (३२६) ही कलमं आहेत.

25,568 görüntüleme

Videos

saurabhkoratkar's profile picture

राज ठाकरे🤣

Saurabh Koratkar

87,099 görüntüleme • 2 ay önce

saurabhkoratkar's profile picture

सामनाचे कार्यकारी संपादक असताना प्रदीप भिडेंनी राऊतांची मुलाखत घेतली होती. यात राजकारणात जाणार का? या प्रश्नावर राऊतांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. राऊतांची भाषा याबद्दल अनेकांना आक्षेप असू शकतो पण ते राजकारणात आले नसते तर राजकीय भाषा आणि भाष्याची मात्र एक पोकळी आज दिसली असती. - राऊतांची एक स्टाईल आहे. पत्रकार म्हणून अफलातून लेखणी आहेच पण राऊतांच वक्तृत्व पण सडेतोड आहे. -हल्ली काही आक्षेपार्ह शब्द सोडले तर रौतांच्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर मार्मिक भाष्य असतं. टोमणे, टीका, शालजोडे, शेलक्या शब्दांची एक स्टाइल असते. ठाकरेंच्या शैलीनंतर आज कोणाच्या वक्तव्याची चर्चा होत असेल तर ती राऊतांच्या. - बाकी मतभेद मतमतांतरे चालत राहतील. आपण गुणदोषांसकट राजकीय व्यक्तीबद्दल बोलतो. तीच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे/होती. चांगलं स्वीकारावं-पटत नाही ते सोडून द्यावं.. Sanjay Raut हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील आणि पत्रकारितेतलील एक प्रगल्भ /बहुआयामी बहारदार पान आहे. राजकीय सोडून द्या पण पत्रकारांनी त्यांची वृत्तपत्रातली भाषा, शब्दभांडार अभ्यासाव अस आहे.

Saurabh Koratkar

37,787 görüntüleme • 2 ay önce

saurabhkoratkar's profile picture

हे आहे सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी पुण्यातील आयटी पार्कजवळचं बाणेर... -एक बिल्डर सोसायटीतल्या रहिवाश्यांना बेसबॉल स्टिक, बॅट घेऊन मारहाण करतो, बायका पोरांसमोर घाणेरड्या शिव्या देतो. धमक्या देतो, जागा बळकवण्याचा प्रयत्न करतो, आरोपानुसार अंगावर जेसीबी घालायचा प्रयत्न करतो. ही सगळी गुंडागर्दी सामान्य नागरिक आणि मेहनतीच्या पैशाने घर घेतलेले रहिवासी निमूटपणे सहन करतायत, आई बहिणींवर शिव्या खाऊन घेतायत, स्टिक ने दोन चार रट्टे पन खाऊन घेतायत, बायका पण अभद्र भाषा सहन करताय.. बिट मार्शलने वाचवलं नसतं तर या लोकांना बिल्डर ने आणखी भयंकर मारहाण केली असती. तिसऱ्या व्हिडिओत गाडीच्या डिक्की मध्ये मारहाण करण्यासाठी आणलेलं साहित्य सुद्धा दिसतंय. यशवंत निम्हण नावाचा हा बिल्डर असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. I hope या प्रकरणात उचित कारवाई होईल. Chandrakant Patil पुणे शहर पोलीस Devendra Fadnavis Ajit Pawar Vijay Wadettiwar Nana Patole Supriya Sule

Saurabh Koratkar

186,872 görüntüleme • 1 yıl önce