Loading video...

Video Failed to Load

Go Home

"तुमने खरीद के रखा है क्या महाराष्ट्र?"

149,393 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh's profile picture
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh1 year ago

मराठी माणसाने हिंदी स्वीकारल्याचे परिणाम हिंदी बोलण्याची घाणेरडी सवय एक दिवस महाराष्ट्र राज्याला बुडवेल... आणि तेच आता होतेय.

𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲| मी मराठी | हिंदी लादणे बंद करा 🚫's profile picture
𑘦𑘲 𑘦𑘨𑘰𑘙𑘲| मी मराठी | हिंदी लादणे बंद करा 🚫1 year ago

सर दिवसेंदिवस या परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे कृपया हा मुद्दा आपण आपल्या वाहिनीवर उचलून धरावा म्हणजे परप्रांतीयांना आपलंसं मानणाऱ्या मराठी लोकांना कळेल की परप्रांतीय सापांना दूध पाजून एक दिवस ते आपल्यावरच उलटणार आहेत

सातारकर_MH11 🚩⚔️🇮🇳's profile picture
सातारकर_MH11 🚩⚔️🇮🇳1 year ago

@airtelindia @Airtel_Presence तुम्हाला मराठी बोलणारे कामगार भेटत नसतील तर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू नका. Take strict action against arrogant lady

सम्राट™'s profile picture
सम्राट™1 year ago

@airtelindia @Airtel_Presence यांना सन्मानाने घरी पाठवा कायमचे. तुमच्या कर्मचाऱ्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते का?

Yuvraj Patil's profile picture
Yuvraj Patil1 year ago

हिला सांगा महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे🚩हा महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे,स्वाभिमान महाराष्ट्रमध्ये मराठीचा आहे,बोलाव लागेल मराठीत किंवा येत नसेल तर शिकावं लागेल,जास्तच मराठीच एवढे वाईट वाटत तर आपल्या राज्यात खुशाल राहावा.इथं राहून दादागिरी कशाला🙏

बाजी - Baaji's profile picture
बाजी - Baaji1 year ago

ही जी बाई बोलत आहे तिने तामिळनाडू मध्ये हे म्हणून दाखवावे , @airtelindia @Airtel_Presence हिंमत होईल का ?

𑘡𑘲𑘨𑘕 𑘓𑘪𑘿𑘮𑘰𑘜's profile picture
𑘡𑘲𑘨𑘕 𑘓𑘪𑘿𑘮𑘰𑘜1 year ago

🤞💯

Truth's profile picture
Truth1 year ago

Male is completely provoking her and bringing linguistic issue

Saurabh Inamdar's profile picture
Saurabh Inamdar1 year ago

Nako tya goshticha abhiman balgu naka… eka stree la marathi sathi tumhi harass kartay tucha video SM var taaktay marathi peksha sanskar shika. Savidhana nusar bhartiya manus kuthlyahi raajat rahu shakto. Marathi hi fakt bhasha ahe manuski jast mahatvachi ahe

anil wagh😎's profile picture
anil wagh😎1 year ago

भाग २

Related Videos