Loading video...

Video Failed to Load

Go Home

तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता

48,754 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

Mr. Soroos's profile picture
Mr. Soroos1 year ago

दर महिन्याला “सार्वजनिक non-veg उत्सव” सुरू करा…. जसा दिवाळी ला फराळ वाटतात तसा non-veg वाटायला सुरू केल पाहिजे…. बघू काय करतात मग माज आलेले

आम्हीं बळी महाराजाची लेकरे's profile picture
आम्हीं बळी महाराजाची लेकरे1 year ago

पण मनूने यज्ञ (सामूहिक भोजन) व पितृकार्यात मधूपर्क म्हणजे कोवळ्या बैलाचे मांस खायची परवानगी दिली होती. मंगलाष्टकात नवऱ्याचे स्वागत केल्यावर मधूपर्क भोजन (पूजन) करा असं स्वतः भटोबा ओरडून सांगतो. महाभारतात रंतीदेव राजा रोज २००० बैल किचन मध्ये मारायचा. ऋग्वेदात इंद्र बैल खायचा.

Omesh Birajdar's profile picture
Omesh Birajdar1 year ago

ह्या परप्रांतीय लोकांनी डोकं वर काढण्याला जेवढे भाजप जिम्मेदार आहे त्याहून अधिक शिवसेना, काँग्रेस आणि तुमचे आका यांची राष्ट्रवादी देखील जिम्मेदार आहेत. ह्या सर्व पक्षांनी जर स्वार्थ न साधता नवाब मालिक, कृपाशंकर, निरुपम, सिद्दिकी, लोढा, गोपाळ शेट्टी ह्यांच्यासारखे अनेक परप्रांतीय उपरे नेते आमच्या उरावर बसवले नसते तर आज ही वेळ आली नसती. ह्या पापाचे भागीदार तुम्ही सगळे आहात, फक्त सत्तेबाहेर आहात म्हणून चांगुलपणाचा आव आणू नका.

Abduce's profile picture
Abduce2 years ago

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

vaibhav shelke's profile picture
vaibhav shelke1 year ago

गजाभाऊ तुम्ही ब्रँड चुकीचा निवडला आहे. खायची गोष्ट नक्की खाणार ते पण चापून... 😋😋

Mayur Ekbote's profile picture
Mayur Ekbote1 year ago

वैदिक काळात यज्ञामध्ये पशुबळी द्यायची पद्धत होती ही कापाकापी इतकी वाढली की त्यानंतर आलेल्या जैनांनी आणि बुध्दांनी या सगळ्या बळीप्रथांवर कडाडून टीका केली आता मनुवाद मनुवाद म्हणून थैमान घालणारे आम्ही बोकाड खाणार म्हणून क्लिप टाकतात आणि बामण त्यावर नाक फेंदरतात. काल चक्र, दुसरं काय?

पत्रकार सखाराम बाईंडर's profile picture
पत्रकार सखाराम बाईंडर1 year ago

मुंबई मराठी मानसाचीच, जेला आमच्या संस्कृती खानपानाची ऐलर्जी असेल त्याने खुशाल काशीला जाऊन ' काशी ' करावी... ❤‍🔥❤‍🔥

Reshma Jagtap's profile picture
Reshma Jagtap1 year ago

आजच बिर्याणी खाल्ली नाष्ट्याला चहा बरोबर.... 😁

विशाल पिंपळे पाटील's profile picture
विशाल पिंपळे पाटील1 year ago

शुक्ला आणि इतर परप्रांतीय लोकांनी आम्ही काय खाणार हे ठरवू नये, आमच्या राज्यात येऊन तुमचे लेकरं बाळ जगत आहेत यातच आलं सगळ.

SRC's profile picture
SRC1 year ago

दुसरयाचे जाऊ दे भा भाऊ, इथे माझी शाकाहारी बायको माला नॉनव्हेज खातो म्हनून घाणेरडा म्हनते, माझी नॉनव्हेज ची सर्व भांडी वेगली,मांसाहार खाऊन झालेवार मलाच सर्व भांडी धुवावे लागातात, काय करू? आता बायकोचा मोठा मुद्दा पन करता येत नाही. हसतात सागले,माता-पिता पण.

akshay's profile picture
akshay1 year ago

मुळात नॉन व्हेज हा शब्दच कॅन्सल कल्चर आहे. जणू काही व्हेज मूळ आहे , आणि नॉन व्हेज म्हणजे पाप आहे. जगभरात कुठेही असं नॉन व्हेज असं काही नाही. मांसाहार म्हणजे inclusive आणि व्हेज only ला food based discrimination म्हटले पाहिजे. मी सगळं खातो. जो खात नाही तो abnormal आहे.

Related Videos

प्रिय राजसाहेब, तुम्ही होत-नव्हते ते सगळे गमावले... तुम्ही एकेकाळी बालासाहेबांच्या वारशाचे खरे वारसदार म्हणून ओळखले जायचात. तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण आज? तुम्ही राजकीय अप्रासंगिकतेकडे वाटचाल करत आहात. तुम्ही मराठी माणसाच्या भावनांशी खेळता आहात, पण तुमच्या कृतीत सातत्य नाही. निवडणुकांमध्ये तुम्ही कधी भाजपच्या पाठिंब्यावर, कधी विरोधात. हे सर्व पाहून लोक विचारतात: ठाकरे बंधूंवर लोक किंवा कोणीही का विश्वास ठेवत नाही? उद्धवसाहेबांसोबतही तसेच आहे – सत्तेसाठी सोनिया गांधींसोबत हातमिळवणी, शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाला सोडून. राजसाहेब, तुम्ही दोघेही बालासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेलात. लोकांना वाटते की तुम्ही सत्तेसाठी काहीही कराल, मग ते वामपंथी असो की मार्क्सिस्ट. राजसाहेब, महाराष्ट्राच्या भविष्यासाठी विचार करा. मराठी माणूस आजही तुमच्याकडे आशेने पाहतो, पण तुमच्या या बदलामुळे निराश होतो. कृपया, तुमच्या मूळ विचारधारेकडे परत या. बालासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या लढाईला नवे जीवन द्या. अन्यथा, इतिहास तुम्हाला विसरेल. तुमचा एक सामान्य मराठी माणूस, #Maharashtra #RajThackeray #MNS #ThackerayBrothers #BMCElection2026 #BMCElections2026 #BMCElections

KailashGWagh 🇮🇳

26,045 views • 7 months ago