Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

तलाठी भरतीमध्ये दोन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.

10,621 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля Shubham.W
Shubham.W1 год назад

काही जन आमच्या गावातच आहे ...सगळ्यांना माहित ही आहे ..सेटिंग करून लागले म्हणून.. पण असो.. कारण आम्हाला माहीत आहे आम्ही कोणत्या देशात जगत आहों म्हणूनch हे सगळं भोगत आहे....

Фото профиля Hemant
Hemant1 год назад

@Mpsc_Andolan Baher kadha sarva proof sobat.

Фото профиля Ashok Dhormare
Ashok Dhormare1 год назад

TCS ibps मध्ये सगळं मॅनेज होत आहे कुणाला काही मेल लागत नाही ऑनलाईन असल्यामुळे

Фото профиля mayur shigvan
mayur shigvan1 год назад

Please saheb..🙏🏻 Ajunpn aamhi hopes sodlele nahit.. Sarv ghotala baher kadha🙏🏻

Фото профиля An Engineer
An Engineer1 год назад

Shame on you government 😤..you are playing with our future, you will have to pay for this.

Фото профиля Shivaji Khandvi
Shivaji Khandvi1 год назад

First answer key आल्यानंतर घेतलेल्या 1 objection मागे 100 चार्ज घेतले होते.. जर objection घेऊन जर उत्तर बरोबर असेल तर पैसे परत मिळणार होते... पण TCS la त्याचा विसरच पडला आहे वाटत...😡😡😡

Фото профиля mahajan bodamwad
mahajan bodamwad1 год назад

खर असेल साहेब हे शंभर टक्के चौकशी परीक्षा केंद्र फुटेज घ्या तेव्हा खर कळेल ✌👍

Фото профиля Vanita Pawara
Vanita Pawara1 год назад

Adiwasi special bharati baddal Pan mudda manda

Фото профиля गणेश पोपळभट
गणेश पोपळभट1 год назад

वैतागलो आहे भ्रष्टचाराला आता ☹️☹️☹️😡😡😡

Фото профиля Vikas
Vikas1 год назад

@RRPSpeaks त्यात तूम्ही पण सामील असण्याची शक्यता वाटते . मध्यतरी आपण #talathi भरती घोटाळा गोपनीय अहवाल उघड करणार होता. त्यात settlement झाली का ?? @Dhananjay_AAP @anjali_damania Madam यांनी लक्ष घातले तरच घोटाळा बाहेर येईल बाकी सगळे सेटलमेंट वाले आहेत

Похожие видео

♦️ तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जे जाहीर आहेत त्यापेक्षा अधिकचे पुरावे आमच्याकडे आहेत. उपोषणादरम्यान तलाठी भरतीबाबत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष - राहुल कवठेकर यांनी सर्वांसमक्ष काही धक्कादायक खुलासे केले आहेत, ते नक्की ऐका. तलाठी भरती स्थगित करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही या निष्कर्षावर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती पोचली आहे. १)तलाठी आणि इतर पेपरफुटीची SIT चौकशी. २)पेपरफुटी कायदा. ३)परीक्षा शुल्क कमी करणे. ४)कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करणे. 🔥 या आणि इतर अजून काही मागण्या १० ऑक्टोंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम रोहित दादा पवारांनी यावेळी सरकारला दिला आहे. CMO Maharashtra Devendra Fadnavis Radhakrishna Vikhe Patil Rohit Pawar Dr.Jitendra Awhad ABP माझा LoksattaLive

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

24,084 просмотров • 2 лет назад