Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

या दोन व्होडियोमधील फरक समजला तरी पुरेसे आहे! #MaharashtraPolitics

10,785 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 4

Фото профиля Mankind❤️
Mankind❤️2 лет назад

Udhhav Balasaheb Meena aai prabhodhankar Thakre.

Фото профиля Ashish kamthe
Ashish kamthe2 лет назад

महाराष्ट्राची अस्मिता,आण बाण शान,कुटुंबप्रमुख. मा.उध्दव बाळासाहेब ठाकरे. 🚩🚩

Фото профиля HUM HINDUSTANI
HUM HINDUSTANI2 лет назад

Lol

Фото профиля Sagar Pawar
Sagar Pawar2 лет назад

आधी आपण टाईप करने शिका

Похожие видео

वाढत्या नैसर्गिक आपत्तीमुळं शेती व्यवसायच जुगार बनलाय, कधी काय होईल याचा इथं कसलाही भरवसा नाही. आज सकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं उध्वस्त झालेलं हळद आणि सोयाबीनचं हे शेत! या शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहचणार का ? पिकविम्याचे ट्रिगर काढल्याने या शेतकऱ्याला पिक विम्याची भरपाई मिळणार नाही, मग या शेतकऱ्याने करायचं तरी काय? पिकविमा योजनेचे ट्रिगर काढून शेतकऱ्याला मृत्यूच्या सरणावर सोडू नका, शेतकरी खाक होईल. आज दोन मोठ्या नेत्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तरी शेतकऱ्यांची व्यथा समजून तत्काळ आधीची पिकविमा लागू करा, ही विनंती! Devendra Fadnavis Ajit Pawar #शेती_नुकसान | #पीकविमा |

Rohit Pawar

19,594 просмотров • 1 год назад