Loading video...
Video Failed to Load
"दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून मी पक्षाबाहेर पडलो नाही आणि बाहेर पडून ना कुठल्या पक्षात गेलो ना सत्तेत... माझ्या सहकाऱ्यांच्या विश्वासावर पक्ष उभा केला." - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे
49,560 views • 3 years ago •via X (Twitter)
10 Comments

सहमत.... पण बाळासाहेब हयात असताना असं नव्हतं करायला पाहिजे... कारण तुम्ही सोडून गेल्याची सलं आयुष्यभर बाळासाहेबांच्या मनात राहिली....!!

बस करा अजून किती दिवस बाळासाहेब,उद्धव ठाकरे ,शिवसेना 18 वर्ष हेच मार्केटिंग चालू आहे मनसे वर काही तरी बोला.लाव रे ते video पासून आता पर्यंत पक्षाची blueprints सगळे डेटा सेव आहेत.किती भूमिका बदलत आहात जनसामान्य बघत आहेत.बस करा आता तर ह्यांच नाव घेणे बाळासाहेब,उद्धव ठाकरे ,शिवसेना.

आ.बाळासाहेब वरून पाहत असतील आणि म्हणत असतील राज योग्य होता,त्यावेळीच शिवसेना हातात दिली असती तर तर उद्धव ने ही वेळच आणली नसती. महाराष्ट्राचं नवनिर्माण फक्त तुझ्या (राज ) हातून होवो असा आशीर्वाद पण देत असतील. कारण इतर कोणाची लायकी नाहीये.🙏

राज्यात जो पर्यत काँग्रेस आणि भाजप आहे तो पर्यंत तुमचा पक्ष सतेत येणार नाही ।

Real #Leaders

सगळ्यात भंगार पार्टी. भाजप चुकते तेव्हा वाचलायला येणारे सुपारीसम्राटानी जास्त ज्ञान देऊ नये.तुमच दुकान फक्त उद्धव ठाकरेंवर टिका करून चालले तेही वैयक्तिक टीका बाळासाहेब उद्धव ठाकरे आदित्यवर.बाळासाहेब उद्धव ठाकरेना आशिर्वाद, जबाबदारी देऊन गेलेत भाजपला घाबरणारयाना नाही. काॅपीकॅट

अहो हे काय अभिमानाने सांगायची गोष्ट आहे?तेव्हापासूनच सुरुवात झाली खरी काकाला धोका द्यायची ज्याच्या ताटात खाता , कुशीत मोठे झाला , त्याच काकाच्या पक्षातून राजकीय सुरुवात केली त्यालाच धोका देणं किंवा आव्हान देण हे कितपत योग्य आहे😑

स्वाभिमानी नेता..💯👑

#महाराष्ट्र_राजकारण 🏹🛤️🚂

👏👏👏👏
