Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

दुटप्पी भूमिका हाच सत्तापिपासू भाजपाचा 'फडणवीस पॅटर्न'!

32,001 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

6 Kommentare

Profilbild von हिंदू सनातनी
हिंदू सनातनीvor 1 Jahr

या वर बोला?

Profilbild von Deepak Lahe
Deepak Lahevor 1 Jahr

कॉंग्रेस la शिव्या देणारे त्यांच्या सोबत 2.5 year सत्तेत होता तेव्हा नाही का वाटली दुटप्पी भूमिका

Profilbild von Aankhenkholo
Aankhenkholovor 1 Jahr

Khup dukhad paristhiti baghayla miltay rajkarnaat. Khup vikrut vatavaran zalay, Ani vishwaas kunavar karaaycha he motha prashna nirmaan zalay

Profilbild von Arpan Sharma
Arpan Sharmavor 1 Jahr

Dogla

Profilbild von 🏆🇮🇳Durvesh Desai🇮🇳🏆
🏆🇮🇳Durvesh Desai🇮🇳🏆vor 1 Jahr

@SunainaHoley 🤣🤣🤣🤣🤣🤣

Profilbild von Sahebrao,jaydeo.raut
Sahebrao,jaydeo.rautvor 1 Jahr

इसको बोलते मर्द राजकरण्याची कोही जात नहीं होती सब पालतू फिर बीजेपी कैसी

Ähnliche Videos

देवेंद्रजी फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस या विधानपरिषद निवडणूक निकालाचे वैशिष्ट्ये... ✅ देवेंद्रजी फडणवीस यांचा तिसऱ्यांदा मॅजिक पॅटर्न कायम. ✅ दोन वेळा विधानसभा तसेच राज्यसभा विजयाची हॅट्रिक करत 'महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस' तेच आहेत पुन्हा एकदा सिद्ध झालं. ✅ शरद पवारांनी जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला सर्वात कमी मत मिळाली आणि त्यांचा देखील दारुण पराभव झाला. ✅ कॉँग्रेस आणि उबाठा गटाने आप आपले स्वार्थ साधून शरद पवारांना अलगद बाजूला सारून एकटे पाडले आणि त्यांनी दिलेला उमेदवार सलग 25 वर्षे विधान परिषदेत निवडून येत होते. पण, यावेळी 'देवाभाऊ' पॅटर्न पुढे जयंत पाटील यांचा दारुण पराभव झाला. ✅ महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थ साधण्यासाठी बनली होती हे देखील सिद्ध झालं. Devendra Fadnavis #Maharashtra #VidhanParishad #VidhanBhavan #Elections #MahaYuti

भाजपा महाराष्ट्र

34,758 Aufrufe • vor 2 Jahren

"महाराष्ट्र में व्यापार करना हैं तो मराठी बोलना होगा" :- भारतीय जनता पक्ष , राष्ट्रीय सरचिटणीस श्री विनोद तावडे महाराष्ट्रात तुम्हाला बिझनेस ( व्यवसाय) करायचा असेल तर तुम्हाला मराठी बोलावे लागेल , कर्नाटकात व्यवसाय करायचा असेल तर कानडी भाषेत बोलावेच लागेल हे अगदी सरळ आहे. असे आम्ही नाही तर कायदाच सांगतो आणि हाच कायदा भाजपचे मंत्री सुद्धा सांगत आहेत. आज भाजपचे ट्रोल्स विसरले असतील तर त्यांना कायदा पुन्हा पुन्हा आम्ही आठवण करत देत राहू. मीरा भाईंदर मधील घटनेचे भाजप अवडंबर करत असेल तर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि मराठीचा अपमान करतेय हे सरळ स्पष्ट होतेय. आज भाजपने भूमिका बदलली का हे भाजपने स्पष्ट करावे. #MarathiInMaharashtra

MNS Social | मनसे सोशल

17,210 Aufrufe • vor 1 Jahr

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा अंतर्गत कलह आणि जातीय मानसिकता महाराष्ट्रासमोर उघडी पडली! यूपीएससी-एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चर्चा होण्याऐवजी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेतील खुर्चीवरून वाद झाला. त्यानंतर "हा मराठा समाजाचा कार्यक्रम आहे" असा आरोप-प्रत्यारोप झाल्याने कार्यक्रमाचे गांभीर्यच संपले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडत असताना त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. हा भाजपचा "सबका साथ, सबका विकास" आहे की "खुर्चीसाठी भांडा आणि जातीत समाजाला विभागा" हा नवा मंत्र? यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी स्वतःच्या अहंकाराचा आणि अंतर्गत गटबाजीचा देखावा केला. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला हे शोभणारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर मौन सोडून महाराष्ट्राला उत्तर द्यावे. भाजपमध्ये खुर्ची मोठी की संविधान आणि समानतेची मूल्ये?

Harshwardhan Sapkal

28,317 Aufrufe • vor 3 Monaten

गुजरात काय पाकिस्तानात आहे का : शिंदे-फडणवीस ❌ देशाचा विकास गुजरात केंद्रित असू शकत नाही : के अन्नामलाई ✅ हाच फरक आहे द्रविडी स्वाभिमानी राजकारणात आणि शिंदे-फडणवीसांच्या गुलामी राजकारणात! तामिळनाडू भाजप कोअर कमिटीची बैठक अमित शहा यांच्या घरी झाली हे आवडलं नाही असं उघडपणे बोलून दाखवणारे स्वाभिमानी अण्णामलाई एका बाजूला... आणि राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा स्वाभिमान गहाण ठेवून महिन्यातून दोनदा दिल्लीत बाद'शहाला' मुजरा करणारे शिंदे-फडणवीस एका बाजूला.. प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच जाऊ शकत नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ याकडे लक्ष ठेवून आहेत असं अण्णामलाई ठामपणे सांगताय, मोदी शहाच्या गुजरात केंद्रित राजकारणाला आव्हान देताय.. आणि आपले शिंदे-फडणवीस राज्याच्या हक्काचे उद्योग गुजरातला गेले तरी तोंडातून एक शब्दही काढत नाहीत. उलट गुजरात आणि मोदी शहांची भाटगिरी करण्यात मश्गूल असतात.. सत्तेसाठी एखाद्या नेत्याची इतकी लाचारी कदाचितच स्वाभिमानी महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्यांनी केली असेल... #annamalai #maharashtra #tamilnadu #gujrat

Vaibhav Sanap

45,332 Aufrufe • vor 1 Monat

ध्वनीमर्यादेचे पालन आणि परंपरेचा सन्मान: माझी स्पष्ट भूमिका! 📢🚩 उत्सवांमध्ये डीजेचे कर्णकर्कश आवाज नकोतच! लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवाचा वारसा पुढे नेताना समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबवणे आणि नागरिकांच्या आरोग्याचे भान ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. डीजेच्या अति आवाजामुळे रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन, न्यायालयाच्या नियमांचे व डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करत यंदा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा 'पुणे पॅटर्न' उभा करूया! 🙏 Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Devendra Fadnavis Ravindra Chavan #Ganeshotsav #SocialResponsibility #PuneCulture #TraditionAndDiscipline #Maharashtra

Dr. Medha Kulkarni

30,599 Aufrufe • vor 1 Monat

देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातून संपवा... भाजपाचा एकही आमदार विधानसभेला निवडून येणार नाही असे पहा -मनोजदादा जरांगे पाटील जरांगे पाटलांचे हे विधान मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाही तर महाविकास आघाडीला सत्ता मिळवून देण्यासाठी आहे . आणि त्यासाठी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण टार्गेट करीत आहात . मराठा असून मराठा समाजाला आरक्षण मिळणारच नाही हे ठामपणे बोलणारे शरदचंद्र पवार साहेब यांना मात्र आता खोटा पुळका मराठा समाजासाठी का? उट सुट उपोषणाला बसायचे - उठायचे. देवेंद्रजी फडणवीस यांना शिवीगाळ करायची काय खेळ मांडून ठेवलाय का जरांगे पाटील आपण? मराठ्यांची भाषा रांगडी आहे पण अर्वाच्य, अश्लील नाही . आपण मराठ्यांचे नेते आहात तर मराठ्यांची मान गर्वाने ताठ राहील अशीच भाषा अपेक्षित आहे पण आपल्या भाषेमुळे माझ्यासारख्या असंख्य मराठ्यांना मान खाली घालावी लागत आहे. सत्ताधारी पक्षाने मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक लावली त्यावेळेस विरोधी पक्षातील मराठा नेते उपस्थित राहिले नाहीत ,त्यांना उपस्थित राहण्याचे, मिळून तोडगा करण्याचे आवाहन आपण का केले नाही? तसे न करता उलट मराठा समाजाच्या आडून फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्याचा विडा आपण घेतला आहे, तुमची ही कृती न समजन्या इतका मराठा समाज मूर्ख नाही. माझा मराठा समाज राकट आहे, कणखर आहे, पण तो लाचार नाही.. हे लक्षात ठेवा, जरांगे पाटील. त्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील तमाम मराठा नेत्यांना माझी विनंती आहे ,एकत्र या. फक्त जरांगे पाटील म्हणजे मराठा समाज नाही सर्वपक्षीय मराठ्यांनो एकत्र या राजकारण बाजूला ठेवून आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी लढूया . छत्रपतींचा आशीर्वाद मराठा आरक्षणासाठी देऊया साथ फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत राहण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मराठा आरक्षणासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार केला त्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत बैठक करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या मनोज जरांगे पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांचा खरा चेहरा जनतेसमोर येऊ देत . भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra BJP Mumbai Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh #MarathaReservation #maratha

Prof.Varsha Bhosale

54,134 Aufrufe • vor 2 Jahren

चाकणसह PMR क्षेत्रातील MIDC आता इंडस्ट्रिअल टाउनशिप..! चाकण औद्योगिक वसाहतीसह पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरातील MIDC क्षेत्रात रस्ते, खड्डे, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांबाबत उद्योग क्षेत्राकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समस्या सोडवून MIDCला अधिक सक्षम, आधुनिक आणि उद्योगपूरक बनविण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी चाकणसह पुणे महानगर प्रदेश (PMR) क्षेत्रातील MIDCचा विषय गांभीर्याने घेतला असून, औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा सुधारून MIDCला अधिक सक्षम आणि आधुनिक औद्योगिक वसाहतीत रूपांतरित करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्योगांना पोषक वातावरण देणे, विद्यमान उद्योग टिकवणे आणि पायाभूत सुविधा मजबूत करणे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. Devendra Fadnavis Ravindra Chavan भाजपा महाराष्ट्र #Chakan #ChakanMIDC #MIDC #PMR #Pune #PimpriChinchwad #IndustrialTownship #IndustrialDevelopment #Infrastructure #IndustrialInfrastructure #Maharashtra #DevendraFadnavis #MaheshLandge

Mahesh Landge

80,854 Aufrufe • vor 2 Monaten