Loading video...
Video Failed to Load
पहा आणि थंड बसा! दुटप्पी भूमिका आणि भाजप हे समानार्थी शब्द!
27,834 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

पहा आणि शांत बसा

आरोपी होते तर मावा सरकारने थंड बसून यांना क्लीनचिट का दिली होती?? फवार साहेबांनी सांगितले की राजीनामा घेतला आणि त्यांचा गृहमंत्री जेल मध्ये गेला होता, तरी राजीनामा का दिला नव्हता? कशाची भीती होती??

Hmmm…. There is NO LIMIT OF HYPOCRISY & LYING 🤥 IN NDA BJP

बघाच 🍉 रावांची केविलवाणी अवस्था स्वमुखातुन 🙄 आवाज माझा नाही, स्क्रिप्ट माझी नाही, आरोप माझे नाहीत, पुरावे माझे नाहीत 🙏🙏 आणि आता पल्टीमार 🍉 राव फाटेलणिस आनाजी पंतांची व अंधभक्ता चड्डी गैग ची अवस्था 😱🤪🥵🤦🤦

आणि भाजप जेंव्हा आरोप करत तेंव्हा तोंडात घेऊन बचाव करणारे भुरटे हो तुम्हीच होतात

@ChitraKWagh ताई जर हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि पूजा ला न्याय द्या असंच शेपूट काढून बसू नका ! संज्या आला आहे ते ही परत तुमच्याच कॅबिनेटला आहेत काय ताकद असेल तर दाखवा!

उबटा नी आता आमदार सांभाळा ते पण निघून जातील आणि साहेब परत हिंदुत्व आहे ते सांगतील

मराठी माणसासाठी बनलेला पक्ष आता परप्रांतीयांची भांडी घासतोय या भूमिकेला काय म्हणाल?

लोकांची किंमत फक्त १५०० रुपये आहे, नाहीतर असले दिडदमडीचे लोक कधीच निवडून आले नसते

अरे, कुणीतरी एलन मस्क ला सांगा रे ह्या व्हिडीओ ला ब्लॉक करण्यासाठी. मला खुप त्रास होते रे - लहान ताई.
