正在加载视频...
视频加载失败
दत्ता आला का रे... आला तर बेल्ट काढ (लेकीची reaction पण बघा)
32,121 次观看 • 10 个月前 •via X (Twitter)
29 条评论

माझ्या आवडीच्या शिव्या मी नेहमी खातो 😭

अटक करा महागुरू ला लहान वयात गाडी चालवली कबुली देतोय

नशीब..."worli-sea Link" वर चालवली नाही बोलला 😂

महागुरू बरोबर सांगताहेत की त्यांनी ९ वर्षी पहिल्यांदा गाडी चालवली पण ती गाडी ही लहान मुलांच्या खेळण्यातील होती. 😍

आपण 9 वर्षाचे असताना आपल्या पप्पांनी आपल्याला सायकल पण न्हवती घेतली.🥹😂

ए-आय जनरेटेड आहे नां ?

Nahi

At some point every father enjoys embarrassing his child 😅

हा खरच नगीना ये..

It's fine if he bought a car at 9, because as a child actor he may have earned money, given to his father. But driving at 9 is too much to believe. Don't know if for gears existed in India back then. Because till premium padmini and maruti, cars had the steering wheel gears

Yes sir

😂😂😂

😂😂😂

😂😂

😂😂

मराठी बोल की

hahahaha full episode baghayalach pahije ata 😆😆😆 sachin rocks 🤘🏼

Copy cat 😺

Mahaguru 🙇

लाल गंधर्व

🤣🤣🤣🤣

किस्से असे सांगावेत जे गाडीशी येणार नाहीत. #महागुरुंना_आवरा

🤣🤣🤣🤣

मानसिक रुग्ण

🤣🤣🫡 AI Zindabad

सकाळी सकाळी हे बघून खूप हसलो राव...मेट्रो मध्ये शेजारी बसलेला तरुण सुधा खूप हसत होता.... गाडी गाडी पेट्रोल डालने वाली गाड़ी... लेक सुद्धा वैतागली असेल असल्या महागुरुला.... असो...

याला गप्प करा रे कोणी तरी

🤣🤣🤣🤣

Harvala 😁
