Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी...

76,508 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩vor 2 Jahren

दादा, किती निर्दयपणे मृत्यूचा राजकारण करता हो तुम्ही एखाद्याच्या. गडचिरोली जिल्हा आत्ता महाराष्ट्राचा सामिल झाला आहे का ?किती वर्ष काँग्रेसने राज्य केलं सांगा महाराष्ट्रात? तुमच्या सहकारी शरद पवार चार वेळेला मुख्यमंत्री होते वाऱ्यावर सोडून दिले गडचिरोलीला? का आजवर त्यांना आणलं नाही मुख्य प्रवाहात तुम्ही? दुसऱ्याकडे बोट दाखवणं सोपं असतं. पण एका रात्रीत बदल होत नसतो ना. ज्यांनी महाराष्ट्रात 50 -50 वर्ष राज्य केलं त्यांच्याकडे जवाब मागणार जनता.

Profilbild von AMARJEET PATIL
AMARJEET PATILvor 2 Jahren

@Dev_Fadnavis जनाची नसेल तर मनाची तरी लाज वाटू द्या !

Profilbild von मंगेश 🚩🇮🇳🕉️
मंगेश 🚩🇮🇳🕉️vor 2 Jahren

70 वर्षात काँग्रेसने का विकास केला नाही?

Profilbild von Sunit🇮🇳
Sunit🇮🇳vor 2 Jahren

खरी बातमी कधी सांगणार वडेट्टीवार ❓️❓️ तांत्रिका चा उल्लेख कोण करणार ❓️ नुसतं फडणवीस फडणवीस करायच बंद कर आणि खरी बातमी देत जा.😡😡 @Marathi_Rash थोडी तरी लाज बाळग. खोट्या बातम्या पसरवितीस म्हणूनच वृत्तवाहिन्यांनी तुझी हकालपट्टी केली असावी 💯💯

Profilbild von Vishal Jayashri Vishwas Waghmare
Vishal Jayashri Vishwas Waghmarevor 2 Jahren

मुलीच्या #खासदारकीपेक्षा इकडे लक्ष द्या. #विरोधी पक्ष नेते आहात ह्याच भान ठेवा. सभागृह आहे, मीडिया आहे एका मिनिटात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरू शकता सामान्यांसारखं ट्विट काय करता?😡😡😡

Profilbild von patel jainoddin
patel jainoddinvor 2 Jahren

सर्व राजकिय बांधवा साठी ही शोकातिंका आहे. जिथे विकास सत्ताधाऱ्या कडून केल्या जात नाही तेथे विरोधक म्हणून त्याचा पाठपुरावा होने गरजेच आहे. किंवा एखादी सामाजीक संघटनानी पुढाकार घेऊन जिथे जिथे आसे नागरी सुविधा नाहीत तेथील विकास कामे करून घेणे व करणे हे सर्वांचीच जवाबदारी आहे व अद्य कतृव्य आहे.

Profilbild von राम 🏹
राम 🏹vor 2 Jahren

मनाची तर नाहीच पण जनाची पण नाही का वड्डेट्टीवर? का विकून खाली सगळी...😠

Profilbild von Indrajeet Gupta (किसान) 🇮🇳
Indrajeet Gupta (किसान) 🇮🇳vor 2 Jahren

Saheb aapli ambulance hoti na palakmantri Astana, I think 500 chya var, te kuthe aahe, Plz help them with ambulance and all possible things they need with MP fund. I urge local IYC president to help them out in their bad time😥 #SOSIYC , @srinivasiyc @Allavaru @RahulGandhi

Profilbild von TheHinduLeo🦁
TheHinduLeo🦁vor 2 Jahren

एवढी वर्ष तुम्ही काय काय नाय केल ह्याची ही पोच पावती लाज वाटली पाहिजे तुम्हाला

Profilbild von VIKAS CH 10🇮🇳🏏
VIKAS CH 10🇮🇳🏏vor 2 Jahren

पूर्ण वाचा आधी नंतर tweet करा,,

Ähnliche Videos

विद्या धुमाळ म्हणतात, साहेब ही गरिबा घरची राखी आहे... देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीच महत्त्वाची आहे... •⁠ ⁠विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी बांधली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी •⁠ ⁠विजय धुमाळ हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांडा येथील रहिवासी. 41 वर्षांचे आहेत... •⁠ ⁠विजय धुमाळ यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे हृदय प्रत्यारोपण करावे लागले. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण 23 लाख रुपये खर्च हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत करण्यात आला. •⁠ ⁠विजय धुमाळ हे बांधकाम मजूर असून, त्यांची पत्नी विद्याताई या शेतमजूर आहेत. या कुटुबांचे उत्पन्न वार्षिक अवघे 31 हजार रुपये. त्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित रहावे लागले होते. •⁠ ⁠भाजपाच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना उपचार मिळवून देण्याच्या सूचना केल्या. धर्मदाय आरोग्य कक्ष हा विधी व न्याय विभागांतर्गत काम करतो. •⁠ ⁠धुमाळ दामत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगते. अशात या आरोग्याच्या संकटाने ते पूर्णत: कोलमडून गेले होते. त्यांना नगरमधील मोरया क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहायता कक्षाने त्यांना रुबी क्लिनीक पुणे येथे हलविले आणि तेथे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. •⁠ ⁠परवा रात्री त्यांच्या पत्नीने देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. Devendra Fadnavis #DevendraFadnavis #RakshaBandhan #Maharashtra

@OfficeOfDevendra

20,967 Aufrufe • vor 2 Jahren

ठाणे–बोरिवली दरम्यान साकारत असलेला देशातील सर्वात मोठा ट्विन बोगदा मुंबईच्या पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व वेग देणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील टीबीएम-१ नायक दोन महिन्यांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. आज टीबीएम-२ अर्जुना लॉन्च झाल्यामुळे आता दोन्ही बोगद्यांचे काम एकाच वेळी सुरू होऊन प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग मिळणार आहे. बोरिवलीच्या बाजूने काम सुरू करण्यातील अडचणी दूर झाल्या असून, दोन्ही बाजूंनी टीबीएम कार्यान्वित करून काम अधिक जलद पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR #MumbaiInMinutes #MumbaiMovesForward #MMRDAMovesMumbai #TBTT #ReimaginingMMR

MMRDA

81,187 Aufrufe • vor 17 Tagen

काँग्रेसचा महिलाविरोधी खरा चेहरा पाहू या.. त्यासाठी आधी त्यांचा महिला विरोधी बुरखा फाडू या.. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा कट्टर कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने एक उचापत करून ठेवली आहे… आपल्या 'लाडकी बहीण योजने' विरोधात या महाशयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वीसुद्धा काँग्रेसनं आपल्या लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती, तेव्हा कोर्टानं त्यांचं थोबाड फोडलं होतं. आता, पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला आहे… Maharashtra Congress महाभकास आघाडीचा 'लाडकी बहीण योजने' विरोधातील अजेंडा अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत राबवला जात आहे, हे आता स्पष्ट झालं आहे. या नतद्रष्ट काँग्रेसचा महिला विरोधी खरा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर आला आहे, हे निश्चित .. माझ्या लाडक्या बहिणींनो जरा जपून, या महिलाविरोधी काँग्रेसला आणि त्यांच्या महाभकास बिघाडीला आगामी निवडणुकीत आपल्याला धडा शिकवायचा आहे बरं का..! आणि हो काळजी करू नका बरं असे किती ही नतद्रष्ट आले तरी तुमचे महायुतीचे महाभक्कम सरकार तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहे… Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Aditi S Tatkare Chandrashekhar Bawankule Bhupender Yadav Ashwini Vaishnaw Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

13,774 Aufrufe • vor 2 Jahren

गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

300,577 Aufrufe • vor 3 Jahren