正在加载视频...

视频加载失败

दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्र

9 条评论

सडलेल्या कोकाटेच पपा 的头像
सडलेल्या कोकाटेच पपा1 年前

पुनर्जन्मित औरंग्याला पाडायचं म्हणजे पाडायचं

Siddhesh S.Ghole 的头像
Siddhesh S.Ghole1 年前

मराठी माणसाला अभिमानाने श्रीमंत करण्याचे स्वप्न बघा बांडगुळानो तुमच्या मालकाला मत देण्यासाठी भुलवू नका... महाराष्ट्राचा अभिमान सर्वांना आहे पण तुमचा अभिमान फक्त सत्ता परत येण्यासाठी आहे ही तुमची नाटक जनता ओळखून आहे काही फरक पडणार नाही.

Siddhesh S.Ghole 的头像
Siddhesh S.Ghole1 年前

उद्धव ठाकरेंना २०१९ ला मतदारांनी थोडी ताकद दिली तर त्यांनी युतीतून आघाडीत उडी मारून पाच वर्षे महाराष्ट्र अस्थिर केला! पुन्हा ताकद दिली तर पुन्हा तिकडून इकडे उडी मारतील. महाराष्ट्राचा विचार करून मतदान करा! 🙂

Mr. Bean 的头像
Mr. Bean1 年前

पवार ठाकरे सोनियाचे, तळवे चाटतो

Dinesh Ohal 的头像
Dinesh Ohal1 年前

Tai ha video WhatsApp la bhetel ka

suyog nildawar 的头像
suyog nildawar1 年前

#विदर्भराज्य एक जुमला

S.T.M 的头像
S.T.M1 年前

मस्त, 54sec मध्ये, अखंड महाराष्ट्र डोळ्या समोर आला.

🇮🇳 Adv. Gaurav Shivajirao Garje 🇮🇳 的头像
🇮🇳 Adv. Gaurav Shivajirao Garje 🇮🇳1 年前

दिल्लीचे तख्त पुढील 5 वर्ष श्री. नरेंद्र मोदी राखणार आहेत.. आणि महाराष्ट्राचे तख्त महायुतीचाच मुख्यमंत्री राखेल.. चिंता नसावी..

Naik Vinayak 的头像
Naik Vinayak1 年前

Jai Maharashtra ❤️

相关视频