Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

देवा तुचि गणेशु | सकलमतिप्रकाशु | बाप्पा महाराजा, तुझी सदैव कृपादृष्टी आम्हांवर राहो!

38,842 просмотров • 11 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

गणपती बाप्पा मोरया! 🔸Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah and family performed aarti at our official residence 'Varsha' in Mumbai, today with utmost devotion, and together we prayed for the well-being of all. 🔸आमचे नेते, मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह व त्यांच्या कुटुंबियांनी गणेशोत्सवानिमित्त आज माझ्या मुंबई येथील 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेत आरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी गणराजाची कृपादृष्टी सदैव महाराष्ट्राच्या जनतेवर राहो आणि आपल्या राज्याचा प्रत्येक काना-कोपरा सुख, समृद्धी व शांततेने उजळून निघो, अशी सर्वांनी मिळून प्रार्थना केली. 🔸हमारे नेता, मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह व इनके परिवारजनों ने गणेशोत्सव के अवसर पर आज मुंबई स्थित मेरे सरकारी आवास 'वर्षा' पर गणपति बाप्पा के दर्शन कर आरती की एवं आशीर्वाद प्राप्त किया। श्री गणराज की कृपादृष्टि सदैव महाराष्ट्र की जनता पर बनी रहे और हमारे प्रदेश का हर कोना सुख, समृद्धि और शांति से आलोकित हो, ऐसी हम सभी ने मिलकर प्रार्थना की। Amit Shah #Maharashtra #गणेशोत्सव२०२५ #राज्यमहोत्सव

Devendra Fadnavis

104,123 просмотров • 11 месяцев назад

मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी सहपरिवार नतमस्तक होऊन दर्शन घेतले, तसेच या शुभप्रसंगी कुटुंबासमवेत नवीन ईव्ही कारचे देखील शास्त्रोक्त पूजन केले. माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, निसर्गाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी एक लहानसे पाऊल म्हणून या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिले आहे. श्री सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद राज्यातल्या संपूर्ण जनतेवर सदैव वर्षत राहो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया ! Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust #PravinDarekar #Siddhivinayak #BappaBlessings #GanpatiBappaMorya

Pravin Darekar - प्रविण दरेकर

20,130 просмотров • 2 месяцев назад