Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो..! #RepublicDay
271,541 Aufrufe • vor 8 Monaten •via X (Twitter)
31 Kommentare

काय दादा...😔😔 दुःखी केलं तुम्ही आम्हाला..🙏

"अजितदादा... एक असं वादळ! प्रत्येकाला वाटायचं, मला या वादळाला भेटायचंय. कारण हे उध्वस्त करणार नव्हतं तर सर्वाना आपलेपणाने.. प्रेमाने बंधिस्त करणार होतं! पण आज या वादळाचा झंझावात थांबला! दादा,.. का असं सोडून गेलात.... ❤💐🙏🙏

दादा का ओ महाराष्ट्र पोरका झाला तुमच्या जाण्याने महाराष्ट्र रडत आहे दादा

अत्यंत वाईट बातमी... काहीही असो मन मानायला तयार नाही.. 😥😥😥

Rip साहेब तुम्ही कायम आठवणं एणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजित दादा पवार यांचे अपघाती दुःखत निधन भावपूर्ण श्रद्धांजली💐

महाराष्ट्राचा डॅशिंग जनतेचा सेवक रोखठोक बोलणे अशी शैली महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक बहिणीचा लाडका भाऊ आज निरोप घेतला. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे भावपूर्ण आदरांजली.

दादा तुमच्या आत्म्यास शांती लाभो 💐😞

विनम्र श्रद्धांजलि दादा प्रभु आपकी आत्म को शांति प्रदान करें

Really sad to hear the news.

दादा काल ही सलामी देऊन आज तू आम्हाला रडवलास.

Wish this news is false

का गेलात दादा

भावपूर्ण श्रद्धांजली 😭

अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. महाराष्ट्रातील एक धुरंधर नेता ज्या माणसाला विकासाची दृष्टी होती आणि लोकाभिमुख समीपता होती. विनम्र श्रद्धांजली !! 💐

एक चांगल्या विचारांचा नेता

@AjayM4141 😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔

दादा 😭😭

@grok what it mean bal Sagar bharat how. ... What msg to youngsters spreading lie or satya @Wangchuk66

You will me missed Dada 🙏🏽 Gone too soon 😢🕊️

🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

🥹💐💐💐

Happy republic day to all respected participants

दादा एवढी घाई का केलीस तुम्ही.. खूप कामं बाकी आहेत.. 🙏

💔💔Dada

Rest in peace 🙏

ॐ शांति 🙏

दादा 😞

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

Dada 🙏🙏😢
