Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचं सारथ्य करणारा हा व्यक्ती कोण आहे ?
128,290 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
11 Kommentare

भोसरीच्या, "हाके" उबाठाचां अधिकृत प्रवक्ता होता पण त्यावर बोलायच्या ऐवजी हा उगाच कोणत्या तरी अनोळखी माणसाला "हाके" सांगून देवा @Dev_Fadnavis भाऊंशी सबंध जोडत आहे !

Should extinct animals be brought back?

हा व्यक्ती कोण ..? हातात शिवबंधन 😨😱 बघा मराठ्यांनो 👇🏾

बघ रे कोण आहे ते

🤣🤣🤣🤣🤣

अरे येड्या हे बघ

पवारांचा एकच छंद, खोट बोला ! खोटं रेटा !

किती करणार तुम्ही ओबीसीना विरोध..? लहान जातीचा म्हणून किती खालची वागणूक देणार तुम्ही आम्हाला...? तुम्हीच राज्यकर्ते व तुम्हीच मालक होऊ शकत नाही.. कारण देशात सविंधान आहे.. #sc #st #obc हम सब एक है...!

Chutya डोळ्याला नारू झालाय का? नीट बघ हाके नाही तो

तुमची ताई मालकीण सत्तेत असताना त्यांच्याच ताटाखालचे मांजर असलेल्या #HMV मिडियाला धमकावत बोलायची मराठा आरक्षण सोडून दुसरे महत्त्वाचे प्रश्न नाहीत का?

कोण आहे? तूच सांग. तुला खूपच माहिती दिसतेय फडणवीसांच्या ड्रायव्हरची.

