
yogesh sawant
@yogi_9696 • 26,083 subscribers
Vice president Maharashtra social media Nationalist Congress party - sharadchandra pawar
Shorts
Videos

राज ठाकरे त्यांची निरीक्षण आणि ती मांडण्याची पद्धत अफलातून असत सगळं!
yogesh sawant21,111 Aufrufe • vor 5 Tagen

संजय राऊत यांचं संजय पाटीलला ओपन चॅलेंज चल मी तुझ्या नादाला लागतो!
yogesh sawant93,164 Aufrufe • vor 2 Monaten

श्री.एकनाथ खडसे साहेब यांना पवार साहेबांनी विधान परिषद दिली आमदार केलं आणि लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाने महाविकास आघाडीमध्ये रावेरची लोकसभेची जागा हट्टाने घेतलेली असताना ऐनवेळी खडसेंनी वेगळी भूमिका घेतली. त्यावेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा होती त्यावर एका पत्रकाराने ती विधानपरिषद आपण परत घेणार का असा सवाल आदरणीय शरद पवार साहेबांना केला होता तेव्हा साहेबांचं वाक्य होत "दिलेल्या गोष्टी परत घ्यायच्या नसतात" हा प्रसंग आज सांगण्याचा उद्देश इतकाच कि अजित दादांच्या राष्ट्रवादीतील विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी ज्यांना अजित दादांनी आमदार केलं.त्यांना पक्षाने विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन त्याठिकाणी संजय काकडे यांच्या मुलाला संधी देण्याची चर्चा सुरु असल्याची बातमी पाहिली. अजित दादांनी अमोल मिटकरी,इद्रिस नायकवडी यांच्यासारख्या लोकांना संधी दिली पवार साहेबांबद्दल तर कित्येक उदाहरण देता येतील अशी नेतृत्व उगाच मोठी होत नसतात त्यासाठी धाडसी निर्णय घेण्याची आणि नेतृत्व करण्याची धमक असावी लागते.
yogesh sawant42,045 Aufrufe • vor 3 Monaten

नात,जिव्हाळा,प्रेम काय असत पहा तटकरे,पटेल यांना असं रडताना कोणी पाहिलं का ? Shashikant J Shinde
yogesh sawant51,663 Aufrufe • vor 7 Monaten

Abp माझाचे रिपोर्टर मंदार गोंजारी यांनी खाटीक समाजातील मटण विक्रेत्यांचा केलेला हा exclusive व्हिडीओ संपूर्ण पहा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नितेश राणेला खाटीक समाजानेच उघड पाडलं आहे. यामध्ये खाटीक समाजातील विक्रेत्यांनी केलेले दावे. 1)आमच्याकडे जे मटण मिळत त्या बोकडाला मुस्लिमच हलाल करतो आम्ही कधीही हलाल करत नाही आणि करूही शकत नाही. 2)झटका करा म्हणणं सोप्प आहे नितेश राणेने स्वतः येऊन आम्हाला एखाद्या बोकडाचा झटका करून दाखवावा. 3)नितेश राणे डोक्यावर पडलेला आहे आम्ही झटका सर्टिफिकेट ही घेणार नाही आणि हलाल सर्टिफिकेटही आम्ही आजपर्यंत घेतलेले नाही. 4)कोणीही ग्राहक आम्हाला झटका मटण द्या किंवा हलाल मटण द्या असं सांगत नाही ग्राहकाला स्वच्छ मटण मिळणे हे महत्वाचं आहे बाकी झटका हलाल याच त्याला घेणं देणं नाही.
yogesh sawant98,146 Aufrufe • vor 1 Jahr

देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचं सारथ्य करणारा हा व्यक्ती कोण आहे ?
yogesh sawant128,290 Aufrufe • vor 2 Jahren

बीड जिल्ह्यात जातीवाद होण्याचे हे खरे कारण अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे!
yogesh sawant97,110 Aufrufe • vor 1 Jahr

विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सद्या खोतला या पट्ठ्याने कस धुतलं पहा.
yogesh sawant13,358 Aufrufe • vor 1 Monat