Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

देवेंद्र फडणवीस, उघडा डोळे बघा नीट! आपण लोकशाईचा कत्तलखाना चालवत आहात! ⁦Devendra Fadnavis⁩ ⁦Election Commission of India⁩

40,440 Aufrufe • vor 8 Monaten •via X (Twitter)

30 Kommentare

Profilbild von Cool_DevD𝕏
Cool_DevD𝕏vor 8 Monaten

म्हणजे आता काही पर्याय नाही म्हणून टार्गेट कोण तर मार्कर पेन..?😆😆 बरं शाई पुसली जातं म्हणून दुबार मतदान करणार, होणार अशी शंका का बरं यावी.?? मतदान करण्याआधी तुमची आयडेंटीटी, सही, पूर्ण नाव आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना फक्त तुमचीच लोकं आणि तुमचीच पत्रकार उगाचच टाहो का फोडत आहेत!!

Profilbild von Voice Of Maharashtra
Voice Of Maharashtravor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP

Profilbild von PallaviCT
PallaviCTvor 8 Monaten

अरे नॉटी, एक तर चुकिच्या व्यक्ति ला tag करतो आहेस EC आणि राज्य EC वेगळे आहेत SEC एक independent संस्था आहे त्याचे सरकार शी काही सम्बंद नाही तर देवेंद्र जी नी tag करतो आहेस? @CEO_Maharashtra ला टैग कर हे मार्कर २०११ पासून वापरायचे असे SEC नी ठरवले त्या वेळी कांग्रेस सत्तेत होती

Profilbild von Yogesh Sawant 🇮🇳
Yogesh Sawant 🇮🇳vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP @Dev_Fadnavis अजूनही खोट बोलत आहेत!

Profilbild von Siyadivinelybeautyful 🇮🇳
Siyadivinelybeautyful 🇮🇳vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP आज कळलं शाई पुसली ठीक आहे अरे पेंटर तिथ नावापुढे सही किंवा अंगठा घेतात हे तरी माहित आहे का मतदान केलं नाही वाटत कधी कशाला पक्ष चालवतात हे लोक ?? शाई कशाने पुसली जाते हे पण माहिती नाही (एक जण सॅनिटायझर म्हणतोय, एक जण acetone, आणखीन कुणी काहीतरी वेगळाच सांगतोय)

Profilbild von Pankaj Patil
Pankaj Patilvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP आरं संज्या हे पानसे मनसे चाचं माणूस आहे हे एकदा मनसे कडून लोकसभेला उभा होता यांचे deposit जप्त झाले होते.स्वतः ला जनाधार मिळवता येत नाही म्हणून आता मार्कर चा सहारा घेताय?मुळात Civil ethics काही असतात की नाही मतदान करून आल्यावर वेगवेगळ्याchemical चा वापर करून शाही कश्याला पुसताय?

Profilbild von Manya
Manyavor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP साहेब मार्करचा वापर हा बऱ्याच पूर्वी पण झालेला आहे निवडणुकीमध्ये.. यात काही नवीन नाही... मतदानाच्या खोलीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडे लिस्ट असते त्यांच्याकडे आधार कार्ड डिटेल्स असतात त्यामुळे कोणी मतदान केले नाही केले हे त्यांच्याकडे सर्व माहिती असते त्यामुळे काळजी नसावी

Profilbild von Manish Modak
Manish Modakvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP स्वतःला बीएलओ सांगून बूथ समोरच भाजपचे ॲप वापरतात निवडणूक आयोगाचे ॲप मात्र बंद शेकडो नागरिकांना मतदान करता आले नाही याला जबाबदार कोण? केंद्राच्या ॲप मध्ये मतदान आहे परंतु राज्याच्या ॲप मधून मात्र मतदार गायब आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही सर्व यंत्रणाच हाताबाहेर गेली आहे

Profilbild von Prasanna Namjoshi
Prasanna Namjoshivor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP परत जाऊन मतदान करून दाखवा आणि विडिओ करा... म्हणजे व्यवस्था किती निकामी आहे ते कळेल....

Profilbild von TRUE BHARAT
TRUE BHARATvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP Sanjay bhai you are winning 8 to 15 seats and MNS is winning 1 to 3 lets see tomorrow best of luck and congratulations on winning this much seats enjoy 🙏🙏🙏🙏

Profilbild von *The_Happiest*
*The_Happiest*vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP ट्विट करून किंवा गोड बोलून देवेंद्र फडणवीस समजून घेतील का? जितका खेळ निचपणे खेळता येईल तितक्या नीच हरकती ते करतील.....

Profilbild von Jayant Deshmukh 🔆
Jayant Deshmukh 🔆vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP वरपासून खालपर्यंत सगळेच चूत्ये भरलेत का रे तुमच्याकडे?😆

Profilbild von Ravindra Akolkar
Ravindra Akolkarvor 8 Monaten

@MaharastraJaya @Dev_Fadnavis @ECISVEEP अरे बापरे 🤣 जा....जारे.....जा.... परत एकदा भाजपा ला वोट देऊन ये..जा रे जा....आणि पैसे रावतया कडुन घेउन जा 🤓

Profilbild von Priyesh Chavan
Priyesh Chavanvor 8 Monaten

@tejaswwini @Dev_Fadnavis @ECISVEEP संजय राजाराम राऊत अक्कल घाण ठेवली आहे का तुम्ही ?

Profilbild von Nikkhhil
Nikkhhilvor 8 Monaten

Bhag re bhau ha GR

Profilbild von Prafulla Jadhav
Prafulla Jadhavvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP लाज विकून जगणारा पक्ष भाजपा आहे. यांच्या पेक्षा वेशा बऱ्या.

Profilbild von Raj Pavaskar
Raj Pavaskarvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP तुमची उबाठाची चोरसेना आणि तू फक्त असे टीका ठिकाणचे खेळ खेळात राहवा देवाभाऊ महाराष्ट्राला विकासाकडे नेतायत.

Profilbild von आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩
आवाज ठाकरे यांचा 🚩🚩🚩🚩vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP शिवसेना फुटून सुद्धा........संपले संपले म्हणणाऱ्यांना..... टक्कर दिली👊🏻👊🏻👊🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻 मुंबई फक्त "ठाकरेनची" "वेल प्लेड"🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Profilbild von AjitP
AjitPvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP मतदान केंद्रावर जाताना कुणीही पहिल्यांदा बोट चेक करत नाहीत, पहिल्यांदा स्लिप चेक करून बूथ सांगतात,तिथे इलेक्ट्रोल रोल चेक करून तुमच्या नावाची खात्री करून त्यावर काट मरतात हे काम २जण करतात,मग तुमचा index no नोंद केला जातो, मग शाई लावतात मग वोटिंग 😂

Profilbild von Jitendra Kesari 🚩 सनातनी 🚩
Jitendra Kesari 🚩 सनातनी 🚩vor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP परत सुरू झाली या लोकांची रडकुंडी.....😅

Profilbild von Dnyaneshwar Jadhav
Dnyaneshwar Jadhavvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP Ati thit mati hi honar ahe yanchi

Profilbild von DM
DMvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP Khel khatam.

Profilbild von मी मराठी
मी मराठीvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP आत्ताच केली का रडायला सुरवात

Profilbild von Indian Yodha
Indian Yodhavor 8 Monaten

चालु झालि का नौटंकि हरामखोरो नो

Profilbild von Dinesh
Dineshvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP पुन्हा निवडणुका घ्या, ही लोकशाही नाही.. सत्ताशाई आहे

Profilbild von PK
PKvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP

Profilbild von गanesh
गaneshvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP

Profilbild von SN
SNvor 8 Monaten

Jai Ho Modi ki #ModiHaiTohMumkinHai #Modihaitovotechorihai

Profilbild von Praviin Mudgalkar
Praviin Mudgalkarvor 8 Monaten

@Dev_Fadnavis @ECISVEEP झाली का रडारडी सुरू...

Profilbild von zurto
zurtovor 8 Monaten

@tejaswwini @Dev_Fadnavis @ECISVEEP Arey fuddu lol Listen, some 15yrs back when I was small & my smarty elder bhau voted first time,, he call me & said...u want to see a magic!! I said yes bhau, and he rub vote ink with some oil and it's gone..but after 5 mins the ink came back again So don't mislead naughty

Ähnliche Videos